शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील कर्वेनगर उड्डाणपुलावरील कठड्याला धडकून दोन तरुणांचा मृत्यु

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 10:06 IST

याबाबत पोलीस निरीक्षक जनार्दन होळकर यांनी माहिती दिली. शंकर इंगळे आणि सलील कोकरे हे घराच्या गणपतीची आरती करुन दगडुशेठ हलवाई गणपतीचे दर्शन करण्यासाठी दुचाकीवरुन निघाले होते.

ठळक मुद्देरस्त्यावर गर्दी नसल्याने ते वेगाने कर्वेनगर उड्डाण पुलावरुन जात असताना पुलावरील वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यांची दुचाकी पुलाच्या डाव्या बाजूला धडकली.

पुणे/ कर्वेनगर : कर्वेनगर येथील उड्डाणपुलाच्या कठड्याला दुचाकीची धडक बसल्याने झालेल्या अपघातात वारजे येथील दोघा तरुणांचा मृत्यु झाला.शंकर इंगळे (वय २७) आणि सलील ईस्माईल कोकरे (वय २०, दोघे रा. वाराणसी सोसायटी, वारजे माळवाडी) अशी मृत्यु पावलेल्या दोघांची नावे आहेत. हा अपघात कर्वेनगर उड्डाणपुलावर बुधवारी रात्री साडेअकरा वाजता घडला.

याबाबत पोलीस निरीक्षक जनार्दन होळकर यांनी माहिती दिली. शंकर इंगळे आणि सलील कोकरे हे घराच्या गणपतीची आरती करुन दगडुशेठ हलवाई गणपतीचे दर्शन करण्यासाठी दुचाकीवरुन निघाले होते. रस्त्यावर गर्दी नसल्याने ते वेगाने कर्वेनगर उड्डाण पुलावरुन जात असताना पुलावरील वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यांची दुचाकी पुलाच्या डाव्या बाजूला धडकली. त्यानंतर ती तशीच पुढे गेली. तिने नंतर पुलाच्या उजव्या बाजूच्या कठड्याला धडक दिली. अपघाताच्या आवाजाने जवळच असलेल्या पोलीस चौकीतील पोलीस कर्मचारी धावत घटनास्थळी पोहचले. परंतु, हा अपघात इतका जोरात झाला की त्यात दोघांच्या चेहर्‍याचा चेंधामेंदा झाला. पोलीस पोहचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यु झाला होता. सलील कोकरे हा शिक्षण घेत होता तर, शंकर इंगळे हा पाण्याचा टँकर पुरविण्याचा व्यवसाय करीत होता. दोघांच्या अकस्मात मृत्युमुळे वारजेत शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेPoliceपोलिस