शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

आळंदीत इंद्रायणी नदीत दोन मुले बुडाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 9:59 PM

इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन यात मंगळवारी रात्री युवक आणि युवती वाहून गेले.

ठळक मुद्देइंद्रायणी नदीकाठी येणाऱ्या भाविकांनी काळजी घेण्याचे आवाहन

आळंदी :  इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन यात मंगळवारी रात्री युवक आणि युवती वाहून गेले. ही बाब स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आले नाही.चंद्रकांत पुंडलीक गायकवाड (वय २५), असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव असून तरुणीचे नाव समजू शकले नाही. येथील नवीन पुलाकडून चौंडीकडे हे दोघे वाहून जाताना दिसले. अंधारामुळे त्यांना वाचविणे शक्य झाले नाही. नगर परिषदेच्या बोटीनेही शोध घेण्यात आला. मात्र, ते सापडले नाहीत. अंधार असल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली. उद्या पुन्हा त्यांचा शोध घेण्यात येणार आहे. नगर परिषदेच्या आरोग्य व स्वच्छता विभागातील सफाई कामगार विजय पवार यांनी पथकासह शोधमोहीम सुरु केली.  पावसाचा जोर वाढत असल्याने नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे इंद्रायणी नदीकाठी येणाऱ्या भाविकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  

टॅग्स :AlandiआळंदीDeathमृत्यूindrayaniइंद्रायणी