शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सर्पदंशाने दोन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; शिरूर तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2024 14:48 IST

घराच्या अंगणात खेळत असताना सापाने मुलीला डाव्या पायाला दंश केला

निमोणे: येथे मजुरी करण्यासाठी आलेल्या बिहार येथील कुटुंबातील दोन वर्षीय चिमुकलीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली. जान्हवी कुमारी विमलकुमार राम असे या चिमुकलीचे नाव आहे. याबाबत मुलीच्या वडिलांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे माहिती दिली आहे.

याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी (दि. २९) सायंकाळी ६:३० च्या सुमारास फिर्यादी विमलकुमार बहादूर राम (वय २७, सध्या रा. काळेवस्ती रोड, निमोणे, ता. शिरुर, जि. पुणे, मूळ रा. दिघली, हसनपूर वाॅर्ड ३३ किसनगंज, बिहार) हे त्यांची पत्नी व मुलगी असे घरी असताना मुलगी जान्हवी कुमारी ही घराच्या बाहेर अंगणात मांजरासोबत खेळत होती. त्यावेळी अचानक मुलीचा रडण्याचा आवाज आल्याने विमलकुमार राम आणि त्यांची पत्नी दोघेही घरातून बाहेर आले असता, सापाने मुलीला डाव्या पायाला दंश करताना त्यांनी बघितले. त्यानंतर मुलीला उपचारासाठी शिरूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, डॉक्टरांनी जान्हवीचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक विनोद मोरे या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेShirurशिरुरsnakeसापHealthआरोग्यdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल