शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

वाहनचोर अडकला पोलिसांच्या जाळ्यात; पुणे ग्रामीण आणि नगर जिल्ह्यात केली चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 20:04 IST

१ लाख ४० हजारांच्या चार चोरीच्या दुचाकी जप्त

ठळक मुद्दे समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : दुचाकी वाहने चोरणाऱ्या जेजुरीतील एकाला समर्थ पोलिसांच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून १ लाख ४० हजारांच्या चार चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. चोरट्याने पुण्यासह पुणे ग्रामीण आणि नगर जिल्ह्यातून दुचाकींची चोरी केली. तसेच, या चोरलेल्या दुचाकीबाबत कोणाला संशय येऊ नये व पोलिसांनी पकडू नये म्हणून त्याने त्या दुचाकी रस्त्याच्या कडेला पार्क करून ठेवल्याचे तपासातून उघडकीस आले.दीपक भिवाजी आहेर (वय २९, रा. जेजुरी, ता. पुरंदर मूळ, रा. राहता, जि. अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शहरातील वाहनचोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध बसावा, यासाठी समर्थ पोलीस ठाण्याचे पथक ११ मार्च रोजी नाना पेठेतील कादरभाई चौकात संशयित वाहनांची तपासणी करीत होते. या वेळी ए. डी. कॅम्प चौकातून कादरभाई चौकाकडे येणाऱ्या एका दुचाकीस्वार तरुणाने समोर पोलीस वाहनांची तपासणी करीत आहेत, हे पाहिले आणि तो गोंधळला तसेच दुचाकी वळवून तेथून पळून जात असताना पथकातील कर्मचाऱ्याने त्याला ताब्यात घेतले.पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता आरोपीकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता. तसेच, तो वापरत असलेल्या अ‍ॅक्टिवा दुचाकीची कागदपत्रेही त्याच्याकडे आढळून आली नाहीत. त्यामुळे पोलीस त्याला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तेथे केलेल्या तपासात त्याने सदर मोपेड दुचाकी एका वर्षापूर्वी पदमजी पार्क भागातून चोरीली असल्याचे सांगितले. समर्थ पोलीस ठाण्यात गतवर्षी वाहनचोरीचा गुन्हा दाखल आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, कर्मचारी राजस शेख, नीलेश साबळे, गणेश कोळी, सुमीत खुट्टे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. 

टॅग्स :Puneपुणेtwo wheelerटू व्हीलरPoliceपोलिसtheftचोरीArrestअटक