शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Pune : पुण्यात लाच घेताना दोन पोलिस कर्मचारी ACB च्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 09:04 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले...

पुणे :चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातून वाहतूक विभागात हस्तांतरण केलेल्या दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.

अधिक माहितीनुसार, चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील दोघा कर्मचाऱ्यांना वाहतूक शाखेकडे हस्तांतरित केले होते. एका घड्याळ चोरीच्या प्रकरणात अल्पवयीन मुलांना पकडण्यात आले होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच अटक न करण्यासाठी या पोलिसांनी २५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली.

या माहितीची पडताळणी केली असता त्यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर रविवारी चतु:श्रृंगी वाहतूक विभागाच्या कार्यालयाबाहेर सापळा रचण्यात आला. त्यात दोघा पोलिसांना लाच घेताना पकडले. त्यावेळी आणखी दोघेजण तेथे होते. त्यामुळे या लाच प्रकरणात त्यांचा संबंध आहे का, याची पडताळणी रात्री उशिरापर्यंत करण्यात येत होती.

टॅग्स :PuneपुणेAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागPoliceपोलिसchatushrungi policeचतु:श्रृंगी पोलीस