शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-पंढरपूर मार्गावर कार आणि मोटारसायकलचा भीषण अपघात, दोन जण गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 15:32 IST

दोन जण गंभीर जखमी...

नीरा (पुणे) : नीरानजीक (ता.पुरंदर) पालखी महामार्गावरील पिंपरे येथे आज सकाळी कार आणि मोटारसायकल यांच्यात भीषण अपघात झाला. यामध्ये मोटार सायकलवरील दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. तर कार चालक किरकोळ जखमी झाला आहे.

याबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती अशी की, शनिवार दि. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी नीरा येथील दोन तरूण अवधूत शंकर ठोंबरे व ओंमकार बाळासाहेब लोणार हे व्यायामासाठी पंढरपूर-पुणे पालखी महामार्गावरुन थोपटेवाडी मार्गे गुळुंचे येथील बोलाई देवीच्या डोंगराकडे निघाले होते. पिंपरे येथील नीरा डावा कालव्या जवळील अरुंद रस्त्यावर जेजुरी बाजूकडून आलेल्या भरधाव कारने (क्र.एम एच-२० ई.ई. ४९३८) त्यांच्या मोटार सायकलला (क्र.एम एच- १२ टि.एम. ७३७०) ला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कारने रसत्याच्या उजव्या बाजूने जात मोटार सायकलचे पूर्ण नुकसान झाले.

धडकेनंतर मोटार सायकलला २० फुट रसत्याच्या कडेने फरफटत नेले. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला कार धडकल्याने ती थांबली यामध्ये कार चालकही जखमी झाला आहे. या सर्व जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा असा अंदाज प्रत्यक्षदर्शी  लोकांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPurandarपुरंदर