शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

पाटसला अपघातात दोन ठार ; एक जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 8:27 PM

पुणे- सोलापूर महामार्गाजवळ बारामती चौफुल्याजवळ भरधाव टेम्पोने धडक दिल्याने हा अपघात झाला.  

ठळक मुद्दे हा अपघात सोमवारी ( दि. १९ ) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झाला.

पाटस : पुणे- सोलापूर महामार्गाजवळ बारामती चौफुल्याजवळ टेम्पोने इंडिका कारला पाठीमागून जोराची धडक दिल्याने घडलेल्या अपघातात संजय नेरु शेळके (वय ३०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुरेश साळुंके यांना रुग्णालयात नेत असताना उपचारापूर्वी मृत्यू झाला. दरम्यान, दिपक परमाळ (वय ४०) हे जखमी झाले आहेत. अपघातातील तिघेही प्रवासी यशवंतनगर,अकलूज,जि. सोलापूर) आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात सोमवारी ( दि. १९ ) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झाला. सर्वजण दिपक परमाळ यांच्या आईला पुण्याला रुग्णालयात भेटण्यासाठी निघाले होते. मात्र,इंडिका गाडी क्र.(एम.एच. ४३. ऐ. ७८२२ ) ने निघाले होते .त्यांच्या गाडीचा आवाज झाला. कशाचा आवाज म्हणून झाला हे पाहण्यासाठी इंडिकातील दोघे बारामती चौफुल्यावर खाली उतरले. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या भरधाव टेम्पोने धडक दिल्याने हा अपघात झाला.  

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातDeathमृत्यू