शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
2
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
3
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
4
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
5
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
6
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
7
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
8
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
9
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
10
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
11
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
12
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
13
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
14
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
15
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
16
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
17
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
18
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
19
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
20
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश

दोन अल्पवयीन मुलींवर हिंजवडीमध्ये बलात्कार, एकीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 6:42 AM

ऊसतोड मजुरांच्या दोन अल्पवयीन मुलींवर हिंजवडीजवळ बलात्कार करण्यात आला.

पिंपरी (पुणे) : ऊसतोड मजुरांच्या दोन अल्पवयीन मुलींवर हिंजवडीजवळ बलात्कार करण्यात आला. त्यातील एकीचा बुधवारी मृत्यू झाला. तिच्यावर दोघांनी बलात्कार केला होता. पोलिसांनी गणेश निकमला अल्पवयीन साथीदारासह अटक केली आहे. रविवारच्या या घटनेने परिसरात संतापाची लाट उमटली आहे.संत तुकाराम साखर कारखान्याचे ऊसतोड कामगार पालात राहत असून, त्याशेजारीच आरोपी राहत. सहावीत शिकणाऱ्या १२ वर्षांच्या या मुली मंदिरापाशी गेल्या. आरोपींनी त्यांना खाऊचे आमिष दाखवून झुडुपांत नेले. तेथे गणेशने दोघींवर, तर साथीदाराने एकीवर बलात्कार केला. दुसºया दिवशी एकीच्या पोटात दुखू लागले. तिला औंधच्या सर्वोपचार रुग्णालयात नेले. तपासणीत तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. ती बोलण्याच्या स्थितीत नव्हती. नंतर मरण पावली. पोलिसांनी दुसºया मुलीची भेट घेतल्यानंतर हे प्रकरण उघड झाले.> पोलीस कोठडीपोलिसांनी आरोपींवर बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी गणेश निकम हा जळगाव जिल्ह्यातील आंचलगाव येथील रहिवासी आहे. न्यायालयाने त्याला २५ सप्टेंबरपर्यंत पोलीसकोठडी सुनावली आहे. त्याचासाथीदार अल्पवयीन आहे. सामूहिक बलात्काराच्या या घटनेचे तीव्रपडसाद उमटले असून, नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

टॅग्स :Molestationविनयभंग