शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Pune | दोन प्रियकरांनी केला प्रेयसीचा खून; माव्याच्या पुडीवरून आरोपीच्या मुसक्या आवळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 10:44 IST

दोन प्रियकरांनी आपल्या प्रेयसीला तिच्याच गळ्यातील ओढणीने गळा आवळून खून केला ...

नारायणगाव (पुणे) : वारंवार पैशांच्या मागणीला कंटाळून दोन प्रियकरांनी आपल्या प्रेयसीला तिच्याच गळ्यातील ओढणीने गळा आवळून खून केला , नारायणगाव पोलीस स्टेशन व पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी २४ तासात गुन्हा उघडकीस आला आहे .

सुनितादेवी शिवकुमार यादव (वय ३०) , (सध्या रा.माताजीनगर एम.आय.डी.सी नागापूर अहमदनगर , मुळ रा. मिरजावा जि.सुपौल बिहार) या महिलेचा खून करणारे शुभम मनोज गुळसकर (वय २२) (रा. बोल्हेगाव अहमदनगर )आणि साथीदार मिथीलेश डोमी यादव (हल्ली रा. एम. आय. डी. सी वडगाव कांदळी, ता.जुन्नर, जि. पुणे, मूळ रा. मिरजावा, जि. सुपौल बिहार) यास अटक करण्यात आली आहे. त्यांना जुन्नर न्यायालयात हजर केले असता ४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

याबाबत सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिलेल्या माहितीनुसार ,नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दितील वडगाव कांदळी , वडामाथा ता. जुन्नर, जि. पुणे येथील जमीन गट क १२२४ या चवळीच्या शेतात एका अनोळखी महिलेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत मिळून आला होता. पोलिस अधीक्षक अंकीत गोयल,अपर पोलिस अधीक्षक मितेश घटटे, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांनी नेमलेल्या पोलीस पथकाने घटनास्थळी मिळून आलेली अहमदनगरची माव्याची पुडी व मयताचे अंगावरील ओढणीला सुविधा मार्केट नाव असलेले बारकोड स्टीकरवरून तपास करून शुभम गुळसकर यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने व त्याचा साथीदार मिथीलेश यादव याचे मदतीने सुनीतादेवी हिचा ओढणीने गळा आवळून खून केला असल्याची कबुली दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सनिल धनवे हे करीत आहे.

हा तपास पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पृथ्वीराज ताटे , उपनिरीक्षक धनवे, विनोद धुर्वे, जगदाळे, पोलिस हवालदार दीपक साबळे, संदीप वारे, पोपट मोहरे, दिनेश साबळे, पो.कॉ सचिन कोबल, हासे, वैद्य, वाघमारे, ढेंबरे यांचे पथकाने केली आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीnarayangaonनारायणगावPoliceपोलिस