शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

ओतूरमध्ये अवैध वास्तव्य करणारे दोन बांगलादेशी नागरिक ताब्यात; एटीएसची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 20:32 IST

पोलिसांनी या कारवाईत दोघांकडून बनावट भारतीय ओळखपत्रे जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, व्हिसा जप्त केला आहे.

किरण शिंदे ओतूर - ओतूर परिसरात अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या दोन बांगलादेशी नागरिकांना महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीने करण्यात आली.अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे ताजमीर मोश्ताफा अन्सारी (वय २९) आणि मोहम्मद अलिमूल गुलाम अन्सारी (वय २८) अशी आहेत. हे दोघेही मूळचे बांगलादेशमधील बोकराई जिल्ह्यातील शारखीरा येथील रहिवासी असून, सध्या ओतूर येथे अवैधरित्या राहत होते.

एटीएसने ओतूर पोलीस स्टेशनच्या सहकार्याने प्रथम ताजमीर अन्सारीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर त्याचा साथीदार मोहम्मद अलिमूल अन्सारी यालाही अटक करण्यात आली. पोलिसांनी या कारवाईत दोघांकडून बनावट भारतीय ओळखपत्रे जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स तसेच मोबाईल हँडसेट, बांगलादेशी पासपोर्ट (ज्याची मुदत संपलेली आहे) व व्हिसा जप्त केला आहे.

ही कारवाई एटीएसचे अधिकारी एपीआय दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल शरद जाधव आणि पोलीस कॉन्स्टेबल तांदळवाडे यांनी केली. या दोघांविरुद्ध विदेशी नागरिक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास ओतूर पोलीस करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPune Crimeपुणे क्राईम बातम्या