शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 09:20 IST

नराधमाने त्याच्या नातेवाईकाच्या शेजारी राहणाऱ्या एका सात वर्षीय मुलीला कशाचे तरी आमिष दाखवून बिल्डिंगच्या टेरेसवर नेले होते

राजगुरुनगर: चाकण येथे सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी १२ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सुरेंद्र कैलास वर्मा (वय २२ रा .(कुरुळी) चाकण मुळगाव कंपू, ग्वाल्हेर, मध्यप्रदेश )असे शिक्षा झालेल्या नराधमाचे नाव आहे.           या खटल्याची माहिती अशी, दि ७ जुलै २०१५ रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजण्यापूर्वी चाकण (कुरुळी) येथे ही घटना घडली. पाहुण्यांकडे आलेल्या सुरेंद्र वर्मा या नराधमाने त्याच्या नातेवाईकाच्या शेजारी राहणाऱ्या एका सात वर्षीय मुलीला कशाचे तरी आमिष दाखवून बिल्डिंगच्या टेरेसवर नेले. तेथे त्याने लहान सात वर्षे वयाच्या मुलीवर पाशवी अत्याचार केला. पीडित मुलगी सकाळीपासून घरी न परतल्याने तिच्या आईवडील व नातेवाईक शेजारी यांनी शोध घेतला. शोध घेत असताना टेरेसवर गेले असता सुरेंद्र वर्मा हा त्या लहान मुलीसोबत वाईट कृत्य करीत होता.              हा खटला राजगुरूनगर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायालयातील न्यायाधीश एस पी पोळ यांच्या पुढे सुरु होता. या खटल्यात आरोपीला शिक्षा ठोठावण्यात आली. १२ वर्षे सक्त मजुरी व १० हजार दंड, दंड न भरल्यास ३ महिने  साधा कारावासाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम रुपये २० हजार पीडित मुलीचा देण्याचा आदेश कोर्टाने दिला. या खटल्याचे न्यायालयीन पोलीस कामकाज योगिता गावडे यांनी केले.

टॅग्स :PuneपुणेKhedखेडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय