शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक पलटी, १ ठार

By admin | Updated: June 9, 2015 05:20 IST

भोसे (ता. खेड) येथील चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील प्राथमिक शाळेजवळ, वेगाने जाणारा ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात साहेबराव भागुजी ओव्हाळ (वय-७५ वर्षे) यांचा मृत्यू झाला.

काळूस : भोसे (ता. खेड) येथील चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील प्राथमिक शाळेजवळ, वेगाने जाणारा ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात साहेबराव भागुजी ओव्हाळ (वय-७५ वर्षे) यांचा मृत्यू झाला. भोसे प्राथमिक शाळेजवळील चारीत चाकणवरुन शिक्रापूरकडे जाणारा ट्रक (एमएच-०६ एक्यू-५०७४) सकाळी १०.३० च्या सुमारास पलटी झाला. या वेळी शाळेच्या भिंतीजवळ बसलेल्या साहेबराव ओव्हाळ यांच्या अंगावर ट्रकमधील अवजड लोखंडी प्लेट पडल्याने या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची खबर पोलीस पाटील सुनील ओव्हाळ यांनी चाकण पोलिसांना दिली. ओव्हाळ यांना चाकण येथे उपचारासाठी नेले असता दरम्यानच्या काळात त्यांचा मृत्यू झाला.(वार्ताहर)वारंवार अपघात ....या ठिकाणी रस्त्याकडेस जिल्हा परिषद शाळेची इमारत असून, शाळेत सुमारे ४०० विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळा आणि रस्त्याच्या मध्ये चारी असून साईडपट्ट्या नावालाही शिल्लक नाहीत. आतापर्यंत आठ ते दहा ट्रक - ट्रेलर पलटी झाले असून, या ठिकाणी साईडपट्ट्या तातडीने करण्याची मागणी सर्जेराव लोणारी, तानाजी कुटे, पैलवान सुरेश कुटे, मुचकुंद जाधव, बाळासाहेब कुटे यांनी केली आहे.