शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

साईड पट्ट्या न भरल्यामुळे ट्रक पलटी; चालकाने उडी मारल्याने बचावला, वेल्हे तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 17:44 IST

वेल्हे ते चेलाडी रस्त्यावर मार्गासणी येथे पावसाळ्यापूर्वी साईड पट्ट्या भरणे आवश्यक होते, पण त्या अजूनही भरल्या नाहीत

वेल्हे: वेल्हे ते चेलाडी रस्त्यावर मार्गासनी येथे साईड पट्ट्या न भरल्यामुळे दुसऱ्या वाहनात साईड घेत असताना ट्रक पलटी झाला. चालकाने प्रसंगावधान दाखवून उडी मारली त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाहीं.

पुणे येथील सिटी पोस्ट चौकात भर रस्त्यात ट्रक खड्ड्यात गेल्याची घटना ताजी असतानाच वेल्हे ते चेलाडी रस्त्यावर मार्गासणी येथे पावसाळ्यापूर्वी साईड पट्ट्या भरणे आवश्यक होते. या साईड पट्ट्या न भरल्यामुळे एक महाल वाहतूक करणारा ट्रक या ठिकाणी येत असताना समोरून आलेल्या वाहनास साईट देत होता.  रस्त्याच्या बाजूला असलेल्या साईड पट्टीवर ट्रक गेल्यावर रस्ताच खचल्यामुळे हा ट्रक जागेवरच शेजारील असलेल्या शेतात पलटी झाला. चालकाने प्रसंगवधान दाखवून उडी मारली व आपले प्राण वाचवले. या रोडला जास्तीची वळणे आहेत. वळणावर झाडे झुडपे वेली वाढल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष केले जात आहे. तालुक्यातील नागरिक अगोदरच या रस्त्यावरील पडलेले मोठे मोठे खड्ड्याने बेजार झाले असून अनेकांना अपघात होऊन खड्ड्यांमुळे दुखापत झाली आहे. राजगड, तोरणा, मढेघाट, व विविध ऐतिहासिक स्थळे असल्याने तालुक्यामध्ये पर्यटनासाठी पर्यटकांची नेहमीच वर्दळ या रस्त्यावर असते. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हाच प्रश्न पर्यटकांचं तालुक्यातील नागरिकांना पडलेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग या गोष्टीकडे मात्र डोळे झाक करत आहे. एखादा मोठा अपघात होऊन एखाद्याचे प्राण गेल्यावरच सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येईल का? असा सवाल सामान्य नागरिक विचारत आहे.

 

टॅग्स :Puneपुणेroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकAccidentअपघातRainपाऊसPoliceपोलिस