शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

Video: पुण्यात दारुने भरलेला ट्रक झाला पलटी; नागरिकांनी पळवले दारूचे बॉक्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 14:20 IST

बारामती पाटस महामार्गावर उंडवडी कडेपठार येथे शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास दारुच्या बॉक्सने भरलेला ट्रक वाहन चालकाचे नियंञण सुटल्याने पलटी झाला

उंडवडी कडेपठार : बारामती पाटस महामार्गावर उंडवडी कडेपठार येथे शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास दारुच्या बॉक्सने भरलेला ट्रक वाहन चालकाचे नियंञण सुटल्याने पलटी झाला. ट्रकमध्ये ६५ लाख रुपये किमतीचे ९५० बॉक्स भरले होते. अशी माहिती चालक निलेश गोसावी व किनर अंकुश बेंद्रे (रा. बारामती) यांनी दिली. अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. 

 

पिंपळी (बारामती) येथील कंपनीचा दारुने भरलेला ट्रक घेऊन जळगांव येथे निघाला होता. पहाटे साडेचारच्या सुमारास चालकाला झोप लागल्याने ट्रक  उंडवडी कप येथील पवार ढाब्यासमोर पलटी झाला. दारूचा ट्रक पलटी झाल्याची घटना वा-यासारखी आजूबाजूच्या परिसरात पसरल्याने येथील नागरिकांनी पिशव्या भरुन दारुच्या बाटल्या भरुन पळून नेल्या. यामध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. परंतु ड्रायव्हर व क्लिनर यांना कोणीही गाडीतून बाहेर काढण्यासाठी मदत केली नाही. सकाळ पर्यंत लोकांनी दारु लुटण्यावर भर दिला असताना बारामती ग्रामीणचे पोलीस घटनास्थळी दाखल होताच लोकांनी दारुच्या बाटल्या सोडून पळ काढला. 

दारू घेऊन जाण्यात महिलांचाही सहभाग 

गाडी ड्रायव्हर निलेश गोसावी व क्लिनर अंकुश बेंद्रे यांनी लोकांनी दारु घेऊन जाऊ नये. यासाठी प्रयत्न केल्यावर ड्रायव्हर मारहाण करण्यात आली. तसेच नागरिकांनी गाडीची ताडपत्री सतुर या हत्याराने फाडून पोतीच्या पोती दारु घेऊन गेले.  विशेष म्हणजे यात महिला ही सामील झाल्याची माहिती गाडी चालक यांनी दिली.

टॅग्स :BaramatiबारामतीPuneपुणेAccidentअपघातPoliceपोलिस