शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील १७ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; वाचा, तुमच्या भागात कुणाची नियुक्ती

By नितीश गोवंडे | Updated: January 25, 2024 10:08 IST

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुणे पोलिस आयुक्तालयातील आस्थापना मंडळाची बैठक घेत बुधवारी रात्री उशिरा बदल्यांचे आदेश दिले आहेत

पुणे : पुणेपोलिसआयुक्ताल्याच्या हद्दीतील १७ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या  बदल्या करण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुणे पोलिस आयुक्तालयातील आस्थापना मंडळाची बैठक घेत बुधवारी रात्री उशिरा बदल्यांचे आदेश दिले आहेत. यापूर्वी १५ जानेवारी रोजी वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक व बदलीचे ठिकाण पुढील प्रमाणे 

१. दादासाहेब बाबुराव चुडाप्पा – वरिष्ठ पोलीस निरीक्षक फरासखाना पोलिस ठाणे ते पोलीस निरीक्षक वाहतूक२. सुनील बाबुराव माने – वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक पोलीस ठाणे ते पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा३. रवींद्र मनोहर गायकवाड – वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रामबाग पोलिस ठाणे ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक पोलिस ठाणे४. दीपाली सचिन भुजबळ – गुन्हे शाखा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तमनगर (बदली आदेशाधिन) ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रामबाग पोलिस ठाणे५. हेमंत चंद्रकांत पाटील – वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोथरूड पोलिस ठाणे ते पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा६. संदीप नारायण देशमाने – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अलंकार पोलिस ठाणे ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोथरूड पोलिस ठाणे७. सुनील पांडुरंग जैतापूरकर – वरिष्ठ पोलीस निरीक्षक वारजे माळवाडी पोलिस ठाणे ते कोर्ट कंपनी८. अभय चंद्रनाथ महाजन – वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंहगड रोड पोलिस ठाणे ते पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा९. विजय गणपतराव कुंभार – पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा (अभियोग) ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंहगड रोड पोलिस ठाणे१०. राजेंद्र विठ्ठलराव सहाणे – वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडकी पोलिस ठाणे ते पोलीस निरीक्षक विशेष शाखा११. गिरीश विश्वासराव दिघावकर – पोलीस निरीक्षक गुन्हे भारती विद्यापीठ पोलिस ठाणे ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडकी पोलिस ठाणे१२. बालाजी अंगदराव पांढरे – वरिष्ठ पोलीस निरीक्षक चतुःशृंगी पोलिस ठाणे ते पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट-३१३ नीलिमा नितीन पवार – वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोरेगाव पार्क ते वाहतूक शाखा (बदली आदेशाधिन) ते पोलीस निरीक्षक विशेष शाखा१४. अश्विनी अनिल सातपुते – पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोरेगाव पार्क पोलिस ठाणे१५. नीलम शशिकांत भगत – पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा ते पोलीस निरीक्षक कोर्ट आवार१६. श्रीहरी रामचंद्र बहिरट – पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट-३ ते पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा (अभियोग)१७. राजेंद्र शावरसिद्ध लांडगे – पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्ष ते पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक-१

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसcommissionerआयुक्तSocialसामाजिक