शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

शारीरिक कसरती करताना पोलिस जवानाचा दुर्दैवी मृत्यू; गावावर पसरली शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 17:05 IST

महेश हे पुण्यातील जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील डिकसळ या गावचे होते...

भिगवण (पुणे): ठाणे पोलीस शहर दलात कार्यरत असलेले महेश मच्छिंद्र मोरे वय (२७) या पोलिस कर्मचाऱ्याचे गुरुवारी (दि.३) रोजी पहाटे शारीरिक कसरतीसाठी गेले असताना निधन झाले. महेश मोरे हा युवक अथक व खडतर परिश्रम करून ठाणे शहर पोलीस दलात २०१४ साली दाखल झाला होता. ठाणे शहर पोलीस दलातील क्वीक रिस्पॉन्स टीममध्ये कमांडो म्हणून तो कार्यरत होता. महेश हे पुण्यातील जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील डिकसळ या गावचे होते. मोरे यांच्या जाण्यामुळे डिकसळ गावावर शोककळा पसरली आहे.

गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास महेश साकेत येथील पोलीस मैदानात शारीरिक कसरतीसाठी गेला असताना कसरती दरम्यान खाली कोसळला. तेथे उपस्थित असणाऱ्यांनी त्याला उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. परंतु रुग्णालयामध्ये दाखल होण्यापूर्वी वाटेतच महेशचा मृत्यू झाला असल्याची माहिती ड्युटीवर उपस्थित असणाऱ्या डॉक्टरांनी दिली.

शवविच्छेदन केल्यानंतर मोरे यांच्या पार्थिवाला ठाणे शहर मुख्यालयात पोलीस आयुक्त जयवंत सिंह यांनी शासकीय इतमात मानवंदना दिली. गुरुवारी संध्याकाळी साडेनऊ वाजता महेश मोरे याच्या डिकसळ ( ता.इंदापुर जि.पुणे) येथे मुळ गावी पुणे ग्रामीणच्या पोलीस जवानांनी बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देत शासकीय इतमामात पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने अंत्यविधीसाठी उपस्थित होते .

टॅग्स :Puneपुणेthaneठाणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसIndapurइंदापूर