शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळांना गुरुवारी सुट्टी; पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 14:29 IST

हवामान विभागाचा येत्या दोन दिवसांत अतिवृष्टीचा इशारा...

पुणे : गेल्या चार दिवसांपासून पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे पुणे शहरातील पहिली ते दहावीच्या शाळा राहणार बंद राहणार आहेत. पुणे पाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्ये देखील सर्व शाळा उद्या बंद राहणार आहेत. याबद्दलचा निर्णयाचे पिंपरी-चिंचवड महापालिकेने परिपत्रक काढले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला पावसाने चांगलेच झोडपले आहे. या कारणाने पुण्यातील सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय आज पुणे महापालिकेकडून घेण्यात आलाय. तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील शाळाही उद्या बंद राहणार आहेत. हवामान विभागाकडून पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट देखील देण्यात आला आहे.

पुढील दोन दिवस हवामान विभागाकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसराला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही महापालिकेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गरज प्रचंड ट्रॅफिक जॅम होत आहे. अनेक ठिकाणी अपघाताच्या घटनाही घडत आहेत. यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRainपाऊस