शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खेड शिवापूर टोल नाक्याजवळ बिबट्याच्या पिलांची तस्करी करणारे तिघे जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 20:15 IST

खेड शिवापूर टोलनाक्यावर वाहनांची तपासणी करत होते. यावेळी एका मोटार पोलिसांना संशयास्पद आढळली...

ठळक मुद्देराजगड  पोलिसांची कारवाई , दोन बछड्यांची सुटका

पुणे  : पुणे-सातारा महामार्गावरील महत्त्वाच्या समजल्या जाणा-या खेड शिवापूर टोल नाक्यावर वाहने तपासताना राजगड पोलिसांनी मोटारीतून बिबट्याच्या बछड्यांची तस्करी करणा-या तिघांना  राजगड पोलीसांनी सोमवारी जेरबंद केले. त्यांच्याकडून बिबट्याचे दोन बछडे ताब्यात घेण्यात आले आहे. या बछड्यांची तपासणी करून त्यांना कात्रज वनउद्यानात पाठविण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुन्ना हबिब सय्यद (वय ३१,  रा.कवठेयमाई ता.शिरूर जि.पुणे), इराफास मेहबूब शेख (वय ३२ रा.वडगांव बुद्रुक, खडी मशीन शेजारी), आयास बक्षुलखान पठाण (वय ४० रा. घोरपडी पेठ  पुणे) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी सकाळी राजगड पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस खेड शिवापूर टोलनाक्यावर वाहनांची तपासणी करत होते. यावेळी एका मोटार पोलीसांना संशयास्पद आढळली. त्यांनी मोटारीची तपासणी केली असता गाडीच्या मागच्या बाजला दोन खोकी झाकून ठेवल्याचे दिसले. पोलीसांनी त्याची तपासणी केली असता प्राण्यांकरिता वापरण्यात येणा-या प्लास्टिक बकेट मध्ये बिबट्याची दोन बछडे आढळून आली. पोलीसांनी तिघांना ताब्यात घेतले. तसेच याची माहिती  नसरापूर येथील वनविभागाचे अधिकारी एस. यु जाधवर यांना दिली. त्यांनी घटनास्थळी येत यातील एक बछडा नर आणि एक बछडा मादी जातीचा असल्याचे सांगितले.   राजगड  पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे  यांच्या मार्गदर्शनाखाली  हवालदार अंबादास बुरटे, सचिन कदम आणि मनोज निंबाळकर यांच्या पथकाने ही कारवाई  केली. पुढील तपास सहायक फौजदार समीर कदम करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसleopardबिबट्याCrime Newsगुन्हेगारीArrestअटक