शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

फोर व्हिलर विहिरीत पडून दोन चिमुरड्यांसह आईचा दुर्दैवी मृत्यू ; हवेली तालुक्यातील अष्टापूरची घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 11:56 IST

सासुरवाडीहुन घरी परतत असताना विहिरीला संरक्षक कठडे नसल्याने फोर व्हिलर विहिरीत पडून घडली दुर्घटना..

पुणे (वाघोली) : कच्च्या रस्त्यालगत असणाऱ्या विहिरीत फोर व्हीलर पडून त्याच्यातील ३५ वर्षीय महिला व त्यांच्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अष्टापुर (ता.हवेली) येथे मंगळवारी (दि.९) रात्री साडे दहाच्या सुमारास घडली. या अपघातात महिलेचे पती बचावले आहेत. तिघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले असून त्यांच्यावर बुधवारी सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. शितल सचिन कोतवाल (वय ३५) यांच्यासह मुलगी सृष्टी (वय ९) व शौय (वय ६) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर सचिन श्रीहरी कोतवाल बचावले आहेत. याबाबतीत मिळालेल्या माहितीनुसार, सचिन कोतवाल हे त्यांची पत्नी व दोन मुलांसह राहू (ता.दौंड) येथे सासुरवाडीला गेले होते. तेथून परतत असताना अष्टापूर येथील रामकृष्ण मंगल कार्यालयाजवळ एका शॉर्टकट रस्त्याच्या वळणावरील विहिरीत त्यांची फोर व्हिलर कोसळली. सचिन कोतवाल यांनी गाडीतून पत्नी व दोन मुलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडीच्या काचा बंद असल्याने तो प्रय त्न अयशस्वी ठरला. विहिरीला संरक्षक कठडे नसल्याने फोर व्हिलर विहिरीत पडून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने हवेली महसूल विभागाने याची गंभीर दखल घेतली आहे. हवेलीत सर्व विहिरींचे सर्व्हेक्षण करून संबंधित विहीर मालकांना संरक्षक कठडे उभारण्याबाबत सूचना देण्यात येणार आहे.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातDeathमृत्यूfour wheelerफोर व्हीलर