शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
3
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
4
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
5
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
6
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
7
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
8
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
9
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
10
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
11
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
12
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
13
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
14
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
15
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
16
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
18
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
19
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
20
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."

कपडे धुण्यासाठी गेलेल्या तिघीजणी बुडाल्या, पोलिसांचा शोध सुरु, थेऊरची घटना   

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 16:51 IST

नदीमध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन महिला आणि एक लहान मुलगी वाहून गेल्याची घटना घडली आहे. जिल्हयातील लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील थेऊर जवळील हा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. 

पुणे : नदीमध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन महिला आणि एक लहान मुलगी वाहून गेल्याची घटना घडली आहे. जिल्हयातील लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील थेऊर जवळील हा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. 

 

             चंद्रकला राजू भूल (30, रा. थेऊर), भजन भरतसिंह भूल (22) आणि सोनिया राजू भूल (4) अशी पाण्यात वाहून गेलेल्यांची नावे आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकला भूल या कपडे धुण्यासाठी थेऊर येथील नदी पात्रात गेल्या होत्या. काही वेळात चंद्रकला, भजन आणि सोनिया हे पाण्यात वाहून गेल्याची माहिती मिळाली.दरम्यान, पाण्यात चंद्रकला आणि इतर दोन जण वाहून गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीriverनदीLoni Kalbhorलोणी काळभोर