शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

बिबवेवाडीत वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 14:48 IST

घरी कोणी नसताना त्याने या अल्पवयीन मुलीला खेळण्याचे निमित्त करुन घरी नेले़ तिच्यावर अत्याचार केले़.

ठळक मुद्देयाप्रकरणी मुलीच्या आई पोलिसांकडे फिर्याद दाखल

पुणे : वडिलांना मारुन टाकण्याची धमकी देऊन बिबवेवाडी येथील १४ वर्षांच्या मुलीला खेळण्याचे निमित्त करुन घरी नेऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करणाऱ्या तरुणाला बिबवेवाडीपोलिसांनी अटक केली आहे़. संदीप आनंदराव देवताळे (वय ४०, रा़ बिबवेवाडी) असे त्याचे नाव आहे़. याप्रकरणी मुलीच्या आई पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे़. हा प्रकार देवताळे याच्या घरी १७ नोव्हेंबर २०१७ पासून वेळोवेळी घडला आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, संदीप देवताळे याच्या घरी कोणी नसताना त्याने या अल्पवयीन मुलीला खेळण्याचे निमित्त करुन घरी नेले़ तिच्यावर अत्याचार केले़. तू हे कोणाला काही सांगू नको नाही तर तुझ्या वडिलांना मारुन टाकेन अशी धमकी दिली़. त्यानंतर त्याने या मुलीला संपर्क करण्यासाठी स्वत:कडील मोबाईल व सिमकार्डही दिले़ व तू माझ्याशी फोनवर बोलली पाहिजे, अशी धमकी दिली़ व १०० रुपये दिले़. या प्रकारानंतर त्याने या मुलीला वेळोवेळी धमकी देऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले़. ही बाब मुलीच्या आईला समजल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली असून पोलिसांनी संदीप देवताळे याला अटक केली आहे़. पोलीस उपनिरीक्षक एस़ एस़ सुतार अधिक तपास करीत आहेत़. 

टॅग्स :Crimeगुन्हाBibvewadiबिबवेवाडीPoliceपोलिसPuneपुणे