शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

रेल्वे प्रवाशाचे सोने चोरणाऱ्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 4:12 AM

५ दिवसांची पोलीस कोठडी; प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांचा आदेश

पुणे : पुणे रेल्वे स्टेशनवरील ओव्हरब्रीजवरून रेल्वेकडे जात असलेल्या प्रवाशाचे मंगळसूत्र आणि सोन्याचे पेंडल चोरल्याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. मुजुमदार यांनी त्यांची ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.किरण मधुकर मानेपाटील (वय २२, रा. शिवाजी चौक, पिंपळगाव, लातूर) आणि सतीश रामराव मोरे (वय २१, रा. पिंपळगाव सय्यद, परभणी) असे कोठडीत रवानगी करण्यात आलेल्यांची नावे आहे. याप्रकरणी रईसा मजीद मन्सुरी (वय ४०, रा. नवीन पाण्याच्या टाकीजवळ, लोणी काळभोर) यांनी फिर्याद दिली आहे. २० मे रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास फिर्यादी या त्यांच्या मुलीबरोबर पुणे स्टेशनवरील ओव्हरब्रीजवरून प्लॅटफॉर्म नंबर चारवर चालल्या होत्या. गाडी पकडण्यासाठी झालेल्या गर्दीचा फायदा घेत आरोपींनी फिर्यादी यांचे मंगळसूत्र आणि मुलीच्या गळ्यातील सोन्याचे पेंडल असा एकूण २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरला. यापुढील तपासासाठी आरोपींनी पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील डी. एल. मोरे यांनी केली होती.

टॅग्स :theftचोरीrailwayरेल्वे