शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Uday Samant: शिंदेसेनेत चांगले काम न करणाऱ्यांना पदावरून दूर करण्यात येईल; उदय सामंत यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 14:10 IST

Uday Samant पुढील ३० दिवस मतदारसंघांतील संघटनेच्या कामाची माहिती घेतली जाईल. चांगले काम न करणाऱ्यांना पदावरून दूर करण्यात येईल

पिंपरी : संघटनेतील जे पदाधिकारी पदे घेऊन काम करीत नाहीत, त्यांना पदावर ठेवायचे की नाही याबाबत निर्णय घेण्यात येईल. कार्यकारिणी बरखास्त करून आताचे पदाधिकारी आजपासून प्रभारी म्हणून काम करतील. पुढील ३० दिवस मतदारसंघांतील संघटनेच्या कामाची माहिती घेतली जाईल. चांगले काम न करणाऱ्यांना पदावरून दूर करण्यात येईल, असा इशारा शिंदेसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी थेरगाव येथे शुक्रवारी (दि. ४) दिला.

पुणे, मावळचे संपर्कप्रमुख झाल्यानंतर सामंत यांनी थेरगाव येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. पिंपरी, चिंचवड, भोसरी, मावळ विधानसभा मतदारसंघांतील संघटनेच्या कामाचा आढावा घेतला. उपनेते खासदार श्रीरंग बारणे व इरफान सय्यद, उपनेत्या सुलभा उबाळे, शहरप्रमुख नगरसेवक नीलेश तरस, जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

सामंत म्हणाले की, पक्ष संघटनेच्या कामाबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. मतदार याद्या तपासणीचे काम सुरू आहे. त्यावर बारकाईने लक्ष ठेवा. संघटना महत्त्वाची आहे. संघटनेपेक्षा कोणी मोठे नाही.

खासदार बारणे म्हणाले की, महापालिका निवडणुकीत कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम संघटनेने केले. शिवसैनिकांनी केवळ पदाची अपेक्षा न ठेवता झोकून देऊन संघटना वाढीसाठी काम करावे. मला कोणते पद मिळाले नाही तर मी जातो, अशी कोणी भूमिका घेऊ नये. इतर पक्षांपेक्षा शिवसेनेची कामाची पद्धत वेगळी आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Uday Samant warns inactive Shinde Sena members will be removed.

Web Summary : Uday Samant warned inactive Shinde Sena members will be removed from posts. He reviewed organizational work in Pimpri-Chinchwad, Bhosari, and Maval constituencies, emphasizing no compromise on party work and the importance of organizational strength. Srirang Barne urged workers to focus on party growth.
टॅग्स :PuneपुणेUday Samantउदय सामंतShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेPoliticsराजकारणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार