शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्याने पीएमपी बस प्रवासात केले दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 15:49 IST

विवाहितेच्या पर्स मधील तब्बल लाख रूपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लांबविल्याचा प्रकार घडला.

पिंपरी-चिंचवड (वाकड) : पीएमपी बसने थेरगाव मधील लक्ष्मण नगर येथून पुणे स्टेशनच्या प्रवासादरम्यान विवाहितेच्या पर्स मधील तब्बल लाख रूपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लांबविल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी रेखा बळीराम खांडेकर (वय २७, रा. मातोश्री कॉलनी गुजर नगर थेरगाव) यांनी वाकड ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उपनिरीक्षक मोहन जाधव यांनी दिलेली माहिती अशी फिर्यादी व त्यांचे पती काही कामानिमित्त पीएमपी बसने पुण्याला जात होते ते लक्ष्मण नगर थेरगाव येथून पीएमपीमध्ये बसले ते काळेवाडी फाट्यापर्यंत गेले असता फिर्यादी यांच्या खांद्यावर असलेल्या पर्सची चैन उघडून आतील लहान पाकीट व त्यातील लाख रुपयांचे दागिने चोरट्याने पळविले. वाकड पोलीस तपास करत आहे.

 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलGoldसोनंtheftचोरी