शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पूजेसाठी ठेवलेले दागिने चोरणाऱ्यास 24 तासांत अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2020 11:43 IST

Pune Crime News : चोरी केलेले 11 तोळे सोन्याचे दागिने, दोन मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे  4 लाख 60 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. 

पुणे/ येरवडा - लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजेसाठी ठेवले दागिने व रोख रक्कम चोरी करणाऱ्या आरोपीला येरवडा पोलिसांनी 24 तासांत जेरबंद केले. अविनाश उर्फ सुक्या संजय शिंदे (वय 18, रा. जय जवान नगर येरवडा) याच्यासह एका अल्पवयीन विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून चोरी केलेले 11 तोळे सोन्याचे दागिने, दोन मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे  4 लाख 60 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. 

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी  रात्री येरवड्यातील जयजवाननगर येथे मानसिंग भोसले यांच्या अर्धवट उघड्या ठेवलेल्या खिडकीतून हात घालून कडी उचकटून  घरातील दागिने, मोबाईल व रोख  रक्कम असा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. येरवडा तपास पथकातील कर्मचारी पोलीस हवालदार गणपत थीकोळे, पोलीस नाईक नवनाथ मोहिते, शिपाई राहुल परदेशी यांना मिळालेल्या  गोपनीय माहितीनुसार, या गुन्ह्यातील आरोपी येरवड्यातील गेनबा मोझे  शाळेजवळ उभे असल्याची माहिती मिळाली होती. तात्काळ सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आले. अधिक  तपासात त्यांनीच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. गुन्हा घडल्यानंतर चोवीस तासाच्या आत आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील गुन्ह्यातील 11 तोळे सोन्याचे दागिने 2 मोबाईल व रोख रक्कम असं चार लाख 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख गुन्हे निरीक्षक अजय वाघमारे, यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर करपे, सहा. फौजदार  प्रदीप सुर्वे, हवालदार गणपत थीकोळे, पोलीस कर्मचारी नवनाथ मोहिते,  राहुल परदेशी,  सुनील सकट, समीर भोरडे, अहमद शेख, अनिल शिंदे,  गणेश वाघ, तेजस पवार, किरण घुटे यांच्या पथकाने गुन्हा दाखल झाल्यानंतर 24 तासाच्या आत गुन्ह्यांचा तपास लावला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेPoliceपोलिसtheftचोरी