शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

हे आहेत पुण्यातील ब्लॅक स्पाॅट ; इथून गाडी सावधानतेने चालवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 15:44 IST

पुणे जिल्ह्यात एका ठिाकणी 3 वर्षांत 5 पेक्षा अधिक गंभीर अपघात झालेले 51 ब्लॅक स्पाॅट आहेत. त्यातील 22 ब्लॅक स्पाॅट हे पुणे शहरात आहेत.

पुणेपुणे जिल्ह्यात एका ठिाकणी 3 वर्षांत 5 पेक्षा अधिक गंभीर अपघात झालेले 51 ब्लॅक स्पाॅट आहेत. त्यातील 22 ब्लॅक स्पाॅट हे पुणे शहरात आहेत. वाहतूक शाखेने या ठिकाणांची यादी केली असून पुणे महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाशी चर्चा करुन तात्काळ करता येण्यासारख्या उपाययाेजना सुचविल्या आहेत. जेणेकरुन येत्या काळात प्राणांतिक अपघातांचे प्रमाण कमी करता येईल. 

    रस्ते सुरक्षा समितीच्या निर्देशानुसार केलेल्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी परिवगन विभागाचे मुख्य सचिव आशिषकुमार सिंह यांनी व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे पुण्याचे जिल्हाधिकारी, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त, प्रादेशिक परिवहन विभाग, पुणे व ग्रामीण पाेलीस अशा विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी सवाद साधला. ज्या ठिकाणी वारंवार अपघात हाेतात त्या ठिकाणी काेणते बदल करणे आवश्यक आहे, हे निश्चित करुन 15 जानेवारीपर्यंत त्यात सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुणे शहरात असलेले 22 ब्लॅकस्पाॅटचा अभ्यास करण्यात आला असून त्या ठिकाणी येत्या काळात सुधारणा करण्यात येणार आहेत. अशी माहिती वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी दिली. 

हे आहेत पुणे मनपा हद्दीतील ब्लॅक स्पाॅट काेथरुड - करिष्मा चाैक सहकारनगर- वाल्हेकर चाैकभारती विद्यापीठ - कात्रज चाैक, दरी पूलस्वारगेट - जेधे चाैक, डायस प्लाॅट'मार्केटयार्ड - गंगाधाम चाैक हडपसर - फुरसुंगी रेल्वे ब्रिज, गाडीतळ हडपसरवानवडी - रामटेकडी चाैक साेलापूर हायवेकाेंढवा - उंड्री चाैक, खडी मशिन चाैकविमानतळ - तेलाची माेरी, खराडी बायपासयेरवडा - हयात हाॅटेल, सादलबाबा चाैक, संगमवाडी बस पार्किंगवारजे - मुठा नदी पूल, माई मंगेशकर हाॅस्पिटल, डुक्कर खिंडसिंहगड राेड - वडगाव ब्रिज, नवले ब्रिज

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणेPoliceपोलिसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका