शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांची हाेणार अाता कटिंग ; नव्या वर्षात केशकर्तनालय सेवांमध्ये हाेणार दरवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 12:33 IST

महाराष्ट्र नाभिक महामंडळाकडून सलूनच्या सेवांमध्ये दरवाढ करण्यात अाली असून नव्या वर्षापासून दरवाढ लागू करण्यात येणार अाहे.

पुणे : नव्या वर्षात नागरिकांची चांगलीत कटिंग हाेणार अाहे. महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या पुण्यात नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केशकर्तनालय सेवांमध्ये दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात अाला अाहे. त्यामुळे यापुढे केस कापण्यासाठी शंभर रुपये तर साध्या दाढीसाठी पन्नास रुपये माेजावे लागणार अाहेत. एक जानेवारीपासून या दरवाढीची अंमलबजावणी करण्यात येणार अाहे. 

     महाराष्ट्र नाभिक महामंंडळाच्या वार्षिक सर्वसाधरण सभेत सलूनला लागणाऱ्या वस्तू व काॅस्मॅटिकचा खर्च वाढला असल्याची भूमिका अनेकांनी मांडली. नाेटाबंदी अाणि वस्तू व सेवा कर या कारणांमुळे गेल्या दाेन वर्षांत सलूनच्या दरामध्ये काेणतीही वाढ करण्यात अालेली नाही. त्यामुळे नाभिक बांधवांना अार्थिक चणचण भासत अाहे. त्यामुळे या अार्थिक संकटांना सामाेरे जाण्यासाठी दरवाढ करणे गरेजेचे असल्याचे मत अनेक सदस्यांनी मांडले. त्यामुळे ही दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात अाला अाहे. या बैठकीस महामंडळाचे आजीव सभासद नानासाहेब आढाव, अध्यक्ष चंद्रशेखर जगताप, सरचिटणीस दत्तात्रय मोरे यांच्यासह नाभिक व्यावसायिक उपस्थित होते.

    सध्या पुण्यात कटिंंगसाठी 80 रुपये तर दाढीसाठी 40 रुपये अाकारले जातात. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रMONEYपैसाNew Yearनववर्ष