शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

...तर तुझ्या पप्पांना मारुन टाकेल' अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत मारहाण, सर्पमित्रावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2023 15:31 IST

आरोपीची एका कनिष्ठ महाविद्यालयातील १७ वर्षीय मुलीबरोबर स्नॅपचॅटवर ओळख झाली होती

धनकवडी : स्नॅपचॅटवर ओळख, नंतर पाठलाग, नंतर भेट घेण्याचा प्रयत्न, अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत मारहाण आणि घरच्यांना सांगित ला तर पप्पांना मारुन टाकेल अशी धमकी देणाऱ्या एका सर्पमित्रावर पॉस्को अंतर्गत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी ३५ वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. निलेश कांबळे (वय २४ वर्षे, राहणार उंब्रज, ता. कराड, जि.सातारा) असे आरोपीचे नाव आहे. 

आरोपी कांबळेची एका कनिष्ठ महाविद्यालयातील १७ वर्षीय मुलीबरोबर स्नॅपचॅटवर ओळख झाली होती. त्यानंतर त्याने तीची पुण्यात भेट घेऊन जबर दस्तीने तीचा विनयभंग केला. हा प्रकार घरच्यांना सांगित ला तर पप्पांना मारुन टाकेल अशी धमकी दिली. यानंतर वारंवार तीचा महाविद्यालयापासून रहात्या घरापर्यंत पाठलाग केला. ती फोन उचलत नसल्याच्या कारणावरुन तीला शिवीगाळ करत मारहाण केली.  या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश ढमे करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेDhankawadiधनकवडीMolestationविनयभंगWomenमहिलाPoliceपोलिस