शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

रिक्षावाल्याच्या तोंडावर थुंकून दोघांचे रिक्षासह पलायन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 16:14 IST

लघुशंकेसाठी उतरलेल्या प्रवाशांनी रिक्षावाल्याचा तोंडावर थुंकून त्याच्या रिक्षासह पलायन केले आहे. या संदर्भात दोन व्यक्तींवर खडकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुणे : लघुशंकेसाठी उतरलेल्या प्रवाशांनी रिक्षावाल्याचा तोंडावर थुंकून त्याच्या रिक्षासह पलायन केले आहे. या संदर्भात दोन व्यक्तींवर खडकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रिक्षाचालक वसीम अहमद (वय २७, राहणार लोहगाव रस्ता) यांनी या संदर्भात तक्रार दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी (दि. २१) मध्यरात्री तीन वाजता शुक्रवार पेठेतून वसीम यांच्या रिक्षात दोन प्रवासी बसले. त्यांनी खडकी येथे जायचे सांगून प्रवासास सुरुवात केली. मात्र खडकीच्या अलीकडे त्यांनी लघुशंकेसाठी रिक्षा थांबवण्यास सांगितली. त्यावेळी वसीम यांच्यासह दोन प्रवासीही खाली उतरले. त्यावेळी पुन्हा रिक्षात बसण्याआधी त्यातल्या पान खाल्लेल्या तोंडाने थुंकीची पिंक रिक्षावाल्याचा तोंडावर टाकली. त्याने सावरण्याआधीच दोनही आरोपींनी रिक्षात बसून पलायन केले. 

या रिक्षात मोबाईल आणि डिकीत १५हजार ३०० रुपये होते. या फिर्यादीवरून खडकी पोलिसांनी तपास सुरु केला असून त्याकरिता सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात मिळवले आहे. शिवाय घटनास्थळावरून रिक्षा कुठे गेली याचाही शोध सीसीटीव्हीच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKhadkiखडकीauto rickshawऑटो रिक्षा