शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! पुण्यात मंडईच्या प्रसिद्ध शारदा गजानन मंदिरात चोरी; दागिने व रोख रक्कम लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2021 12:19 IST

तीन वर्षांत चोरीची दुसरी घटना...

पुणे: पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीसोबतच महात्मा फुले मंडई येथील शारदा गजानन बाप्पा देखील पुणेकरांच्या मनातील श्रद्धास्थान आहे. पण याच मंदिरात बाप्पांचे दागिने चोरीला गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  महात्मा फुले मंडई येथे असणाऱ्या शारदा गजानन हे मंडळ पुण्यातील प्रसिद्ध मंडळांमध्ये गणले जाते. या मंदिरातीलचोरीची ही दुसरी घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या वेळी बाप्पांच्या मूर्तीवरील जवळपास 22 ते 25 तोळे सोने व काही रोख रक्कम लंपास केली आहे. चोरीची घटना शुक्रवारी पहाटे निदर्शनास आली. चोरीच्या घटनेची माहिती विश्रांतवाडी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यानंतर चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.

याअगोदर तीन वर्षांपूर्वी मंदिरातील दानपेटी चोरीला गेली होती. त्यानंतर मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवतानाच सुरक्षा व्यवस्था देखील वाढविण्यात आली होती. मात्र तरीदेखील चोरट्यांनी मध्यरात्री डाव साधत बाप्पांच्या दागिने व रोख रकमेवर डल्ला मारला. या चोरीच्या घटनेनंतर मात्र एकच खळबळ उडाली आहे. दरवर्षी गणेश उत्सवातील देखावे व मिरवणुक आकर्षण व चर्चेचा विषय ठरत असते.

टॅग्स :PuneपुणेganpatiगणपतीtheftचोरीTempleमंदिरjewelleryदागिनेPoliceपोलिस