शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

गुंड शरद मोहोळच्या हत्येचे कारण आले समोर; 8 आरोपी गजाआड, शस्त्रसाठाही जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 23:12 IST

शरद मोहोळ याचे आणि आरोपीचे जमिनीच्या आणि पैशाच्या वादातून भांडण झाले होते

किरण शिंदे

पुणे - कुख्यात गुंड शरद मोहोळ याची आज त्याच्या पुण्यातील राहत्या घरासमोरच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. मारेकऱ्यांना पकडण्याचं मोठं आव्हान पुणे पोलिसांसमोर होतं. त्यानंतर पुणे पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात आता मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना ताब्यात घेतल आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिरवळ जवळून पाठलाग करत ताब्यात घेतले आहे. त्यानंतर आता शरद मोहोळच्या हत्येचे कारणही समोर आले आहे. 

शरद मोहोळ याचे आणि आरोपीचे जमिनीच्या आणि पैशाच्या वादातून भांडण झाले होते. आणि त्याच भांडणाच्या रागातून आरोपींनी त्याचा खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात आता कोथरूड पोलीस ठाण्यात रजि क्रं 2/23 कलम 302,307,34 IPC सह भारतीय हत्यार कायदा कलम 3,25,महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1),(3)सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान शरद मोहोळचा खून केल्यानंतर आरोपी पसार झाले होते. पुणे शाखेच्या पोलिसांना तपासादरम्यान आरोपींची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेची 9 पथके  पुणे शहराच्या परिसरात आणि पुणे ग्रामीण, सातारा व कोल्हापूरच्या दिशेने रवाना करण्यात आली होती. त्या दरम्यान पुणे सातारा रोडवर किकवी - शिरवळ दरम्यान तपासात निष्पन्न झालेल्या संशयित स्विफ्ट गाडीचा पाठलाग करून 8 आरोपी, 3 पिस्टल, 3 मॅगझीन, 5 राउंड व 2 चार चाकी गाड्या ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. ही कामगिरी पुणे शहर गुन्हे शाखेने  कारवाई करून घटनास्थळी गोळीबार करणाऱ्या व त्यांना मदत करणाऱ्या आरोपीना ताब्यात घेण्यात आलेले आहे

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसFiringगोळीबार