शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Video: चाकणच्या थेट मर्सिडीज बेंज कंपनीतच शिरला बिबट्या; कामगारांमध्ये भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 11:08 IST

वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी तीन ते चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला पकडले

कुरुळी : चाकण एमआयडीसीमधील मर्सिडीज बेंझ कंपनीत शिरलेल्या बिबट्याला जेरबंद कऱण्यात अखेर यश आले आहे. वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी तीन ते चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला पकडले आहे.

चाकण एमआयडीसीमधील कुरुळी निघोजे येथील मर्सिडीज बेंझ कंपनीत बिबट्या शिरल्यानं खळबळ उडाली होती. सोमवारी सकाळी मर्सिडीज कंपनीच्या सीसीटिव्ही मध्ये सर्व प्रथम हा बिबट्या कंपनीत शिरल्याचे निदर्शनास आले सदरचा बिबट्या कंपनीत नेमका कुठून आला हे स्पष्ट झालेले नाही. सकाळी पाचच्या बिबट्या कंपनीच्या सुमारास आवारात दिसल्याची माहिती कंपनीच्या कर्मचार्‍यांनी वन विभागाला दिली.

सकाळ पासून कंपनीसमोर बघ्यांनी गर्दी केली होती. कामगार व बसेस बाहेर थांबविण्यात आलेल्या होत्या. हा बिबट्या रात्रीच कंपनीत घुसला असावा असा अंदाज वन विभागाने वर्तवला. बिबट्याच्या फोटो वरून हा पूर्ण वाढ झालेला बलदंड बिबट्या असल्याची बाब समोर आली आहे. वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन बिबट्याला बेशुद्ध केले .बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने शर्थीचे प्रयत्न करत याला जेरबंद केलं आहे . हा परिसर जंगलालगत नसल्यामुळे नागरी भागात बिबट्या आल्यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण आहे.

टॅग्स :Chakanचाकणleopardबिबट्याforestजंगलPoliceपोलिसEmployeeकर्मचारी