शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

‘ही’ रुग्णालयाची मोठी चूक..! चौकशी समितीच्या अहवालात ‘दीनानाथ’वर ठपका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 21:27 IST

मंगेशकर रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे महिलेचा बळी गेल्याचे उघड हाेताच शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात हाेता.

पुणे : गर्भवती महिलेला उपचारासाठी तत्काळ दाखल करून न घेणे ही दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची माेठी चूक आहे, असा ठपका सरकारने नेमलेल्या पाच सदस्यीय समितीने ठेवला आहे. या समितीच्या अध्यक्षांनी प्राथमिक अहवाल आरोग्य विभागाला सादर केला असून, सविस्तर अहवाल दोन दिवसांत सादर केला जाणार आहे. रुग्णाशी संबंधित सर्व कागदपत्रे, वैद्यकीय तपासण्यांचे अहवाल व संबंधित सर्व बाबींचा अभ्यास समितीने केला आहे.रुग्णालयाने सुरुवातीपासूनच सर्व आरोप फेटाळून लावले होते. मात्र, भिसे कुटुंबीयांनी न्यायासाठी दिलेला लढा आणि प्रसारमाध्यमांनी संवेदनशील विषयाची घेतलेली दखल याला यश आले, असेच म्हणावे लागेल. मंगेशकर रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे महिलेचा बळी गेल्याचे उघड हाेताच शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात हाेता. विविध पक्ष संघटनांनी आंदाेलन केले. त्याची दखल घेत राज्य सरकारने या प्रकरणाची चाैकशी करण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची समिती नेमली हाेती.

सुरुवातीपासूनच भिसे कुटुंबीयांकडून रुग्णालयावर गंभीर आरोप करण्यात आले होते. तनिषा भिसे यांच्या नणंदेने प्रसारमाध्यमांसमोर घडलेली वस्तुस्थिती मांडली होती. पोलिस प्रशासनालाही या सर्व गोष्टी घडल्या आहेत तशाच सांगण्यात आल्याचे कुटुंबीयांनी म्हटले आहे.दरम्यान, भिसे कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांना भेटून या संवेदनशील प्रकाराची माहिती दिली होती. भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची खबरदारी घेतली जावी, आमचा रोष फक्त एका व्यक्तीवर नाहीतर ढिसाळ व्यवस्थेवर आहे, अशा शब्दात भिसे कुटुंबीयांनी प्रतिक्रिया मांडल्या आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडHealthआरोग्यPregnancyप्रेग्नंसीpregnant womanगर्भवती महिला