शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
3
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
4
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
5
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
8
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
9
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
10
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
11
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
12
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
13
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
14
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
15
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
16
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
17
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
18
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
19
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
20
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

पाण्याचा प्रवाह जास्त आहे, तू आत जाऊ नकोस; बारामतीत ओढ्यातून दुचाकीस्वार गेला वाहून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 11:31 IST

दुचाकीस्वार ओढ्यात गाडी घालण्याचा प्रयत्न करत असताना घडली ही घटना

मोरगाव : मोरगाव-  मुर्टी या रस्त्यावरील जाधव वस्ती शेजारील होलनकुंडच्या ओढ्यातून रात्री दुचाकीवरील एक अज्ञात व्यक्ती ओढ्यात वाहून गेला  असल्याची घटना घडली आहे. येथील एका स्थानिक व्यक्तीने संबंधित व्यक्ती वाहून जात असतानाचा पाहिले असल्याने या स्थानिक व्यक्तीच्या सांगण्यावरून शोध कार्य सुरू आहे.

याबद्दल सविस्तर वृत्त असे की, मोरगाव-  मुर्टी  या रस्त्यावरील जाधववस्ती शेजारी होलनकुंडचा ओढा आहे. या ओढ्यातील पाण्याचा प्रवाह काल  झालेल्या पावसाने पुन्हा वाढू लागला होता. याच दरम्यान एक दुचाकीस्वार ओढ्यात गाडी घालण्याचा प्रयत्न करत असताना येथील हॉटेल सानिकाच्या मॅनेजरने ''पाण्याचा प्रवाह जास्त आहे, तू आत मध्ये जाऊ नको'' असे सांगितले. मात्र संबंधित व्यक्तीने न ऐकता पुढे गेला असता या हॉटेल मॅनेजरने संबंधित व्यक्ती ओढ्यात  वाहून गेला असल्याची माहिती स्थानिक पोलीस पाटील व पोलीस प्रशासनाला दिले .

घटनेची माहीती समजताच वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षण सोमनाथ लांडे यांनी घटनास्थळी भेट दिली. स्थानिक   व्यक्तीच्या सांगण्यावरून मुर्टी येथील तरुणांच्या मदतीने या दुचाकीचा व  वाहून गेलेल्या अज्ञात व्यक्तीचा तपास सुरू केला असल्याची माहिती पोलीस पाटील तृप्ती गदादे यांनी दिली.

टॅग्स :BaramatiबारामतीSocialसामाजिकriverनदीbikeबाईकPoliceपोलिस