शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

Purushottam Karandak: आरे आवाज कुणाचा...! ‘पुरुषोत्तम’ची अंतिम फेरी २१, २२ सप्टेंबरला

By श्रीकिशन काळे | Updated: September 15, 2024 15:34 IST

स्पर्धेचे जनक राजाभाऊ नातू यांचे यंदाचे जन्मशताब्दी वर्ष असून स्पर्धेचे ५९ वे वर्ष आहे

पुणे: महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची अंतिम फेरी शनिवार, दि. २१ व रविवार, दि. २२ सप्टेंबर रोजी भरत नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे जनक राजाभाऊ नातू यांचे यंदाचे जन्मशताब्दी वर्ष असून स्पर्धेचे ५९ वे वर्ष आहे.

‘पुरूषोत्तम करंडक’ ही स्पर्धा कॉलेज तरूणाईसाठी सर्वाधिक आकर्षणाची असते. त्यासाठी अनेकजण खूप दिवसांपासून तयारी करत असतात. निवड फेरी झाली असून, आता स्पर्धेच्या अंतिम फेरीचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी (दि.२८) सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता भरत नाट्य मंदिर येथे आयोजिला असून पारितोषिक वितरण ज्येष्ठ नाटककार चं. प्र. देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे.

शनिवारी सादर होणाऱ्या एकांकिका

वेळ : सायंकाळी ५ ते ८

-सखा (आय. एम. सी. सी.)-तेंडुलकर्स् (म. ए. सो.चे सिनिअर कॉलेज)- ११,१११ (फर्ग्युसन महाविद्याल)

रविवारी सादर होणाऱ्या एकांकिका

वेळ : सकाळी ९ ते ११

-पार्टनर (स. प. महाविद्यालय, पुणे)-तृष्णाचक्र (डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर)-पाटी (विद्या प्रतिष्ठान कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, बारामती)

वेळ : सायंकाळी ५ ते ८

-देखावा (न्यू आर्टस् कॉमर्स ॲन्ड सायन्स महाविद्यालय, अहमदनगर)-बस नं. १५३२ (गरवारे वाणिज्य महाविद्यालय)-बिजागरी (बी. व्ही. जी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी)

टॅग्स :PuneपुणेartकलाcinemaसिनेमाSocialसामाजिकStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय