शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूरचा चेहरा मोहरा बदलणार : आमदार भरणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 12:55 IST

इंदापूर शहरातील शाहुनगर भागातील ६० लाख रुपये खर्चाच्या अंतर्गत रस्ते, ड्रेनेज कामांचे भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते...

इंदापूर (पुणे) :राष्ट्रवादी काँग्रेसचइंदापूरचा चेहरामोहरा बदलणार आहे, अशी ग्वाही आ. दत्तात्रय भरणे यांनी दिली. इंदापूर शहरातील शाहुनगर भागातील ६० लाख रुपये खर्चाच्या अंतर्गत रस्ते, ड्रेनेज कामांचे भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचेपुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

आ. भरणे म्हणाले की, शहरातील बहुतांश ठिकाणच्या रस्त्यांची व ड्रेनेजची कामे पूर्णत्वास गेली आहेत. सर्व शासकीय कार्यालयांचे एकत्रित केलेले प्रशासकीय भवन, नव्याने उभारलेल्या नगरपरिषद, न्यायालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारती व प्रत्येक चौकाचे सुशोभिकरण यामुळे शहराला नवी ओळख मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून हे झाले आहे. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूर शहर व तालुक्याचा चेहरामोहरा बदलणार आहे, असे ते म्हणाले. यावेळी संक्रांतीनिमित्त आ. भरणे व गारटकर यांच्या हस्ते महिलांना तीळगुळाचे वाटप करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळा ढवळे, नगरसेवक पोपट शिंदे, अनिकेत वाघ, राजेश शिंदे, श्रीधर बाब्रस, अनिल राऊत, सौरभ शिंदे यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसIndapurइंदापूर