शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लालचुटूक स्ट्राॅबेरीची मागणी वाढली; मात्र आवक कमी झाल्याने दरात वाढ

By अजित घस्ते | Updated: December 24, 2023 19:07 IST

स्ट्राॅबेरीच्या पाऊण किलोच्या एका प्लॅस्टिक ट्रेच्या दरात ३० ते ४० रुपयांनी वाढ

पुणे : नाताळनिमित्त लालचुटूक स्ट्राॅबेरी बालचमूंचे आकर्षण असते.त्यामुुळे नाताळात स्ट्राॅबेरीला देशभरातून मागणी वाढते. मात्र वातावरणातील बदलामुळे स्ट्राॅबेरीच्या लागवडीवर परिणाम झाला असून, मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने स्ट्राॅबेरीच्या दरात वाढ झाली आहे.

देशभरातून स्ट्राॅबेरीला मागणी वाढल्याने दरवाढ झाली आहे. स्ट्राॅबेरीच्या पाऊण किलोच्या एका प्लॅस्टिक ट्रेच्या दरात ३० ते ४० रुपयांनी वाढ झाली आहे. एका ट्रेमध्ये प्लॅस्टिकची आठ छोटी खोकी (पनेट) असतात. एका पनेटमध्ये साधारणपणे २०० ग्रॅम फळे असतात. एका ट्रेचे दर प्रतवारीनुसार २०० ते ३०० रुपये दरम्यान आहेत. पंधरा दिवसांपूर्वी एका ट्रेचा दर प्रतवारीनुसार १५० ते २०० रुपये दरम्यान होती अशी माहिती मार्केटयार्ड मधील फळ व्यापारी माऊली आंबेकर यांनी दिली.  हवामान बदलामुळे आवक कमीस्ट्राॅबेरीची लागवड झाली असून यंदा स्ट्राॅबेरी लागवड झाल्यानंतर ढगाळ वातावरण पडले. थंडीत स्ट्राॅबेरीची लागवड चांगली होते, तसेच दर्जाही चांगला असतो. मध्यंतरी पडलेल्या ढगाळ वातावरणामुळे स्ट्राॅबेरीच्या दर्जावर परिणाम झाला आहे.

इथून होते आवक : स्ट्राॅबेरीला देशभरातून मागणी वाढली असून महाबळेश्वर, वाई, पाचगणी, भिलार याभागातून स्ट्राॅबेरीची आवक होते.

याराज्यात मागणी :अहमदाबाद, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद या शहरांतून स्ट्राॅबेरीला मागणी आहे. यापरराज्यांत विक्रीस पाठवली जातात.

टॅग्स :PuneपुणेfruitsफळेSocialसामाजिकInternationalआंतरराष्ट्रीयHealthआरोग्य