शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

शेतकऱ्यांना ठाकरे सरकारने नव्या पैशाचीही वाढीव मदत केली नाही - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 18:39 IST

'राज्याच्या तिजोरीत जास्त पैसे नाहीत, मात्र इतर राज्यांपेक्षा चांगली स्थिती आहे.'

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवकाळी पावसाने बधितांना 25 हजार हेक्टरी देऊ अशी घोषणा केली होती. मात्र राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट काळात केलेली मदत सोडली तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या  सरकारने नव्या पैशाचीही वाढीव मदत केली नाही, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अधिवेशनाची औपचारिकता परवा पार पडली. पहिल्यांदा पाच -पाच तास चर्चा चालली. एका मंत्र्याने तीन, दुसऱ्याने साडेतीन मिनिटे उत्तर दिली आणि 16000 कोटींच्या मागण्या मान्य झाल्या, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. याचबरोबर, राज्यात अवकाळी पावसामुळे 94 लाख हेक्टर जमीन बाधित झाली. शेतकरी कर्ज भरू शकेल, अशा स्थितीत नाही. सांगली, कोल्हापूरला चालू वर्षाचे कर्ज रद्द केले. मात्र त्यांना वगळल्याने कर्जमाफी फसवी, असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

देशात मोठ्या राज्यांच्या तुलनेत सर्वांत जास्त चांगली स्थिती महाराष्ट्राची आहे. राज्याच्या तिजोरीत जास्त पैसे नाहीत, मात्र इतर राज्यांपेक्षा चांगली स्थिती आहे. सकल उत्पन्न 15.8 टक्के आहे. ऋणभार कमी आहे असून महसूल तूट मर्यादेत आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कॅगचा आरोप हास्यास्पद असल्याचेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. ते म्हणाले, 'ऑडिटमध्ये दिलेले पैसे हे वापरल्यावर पत्र द्यावे लागते. जर ते आले नाही तर कॅग त्यावर आक्षेप घेऊ शकते. मला फायनान्स समजत असल्यामुळे यापूर्वी कधीही आक्षेप घेतला नाही."

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र