शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

राजगुरूनगरमधील भयानक घटना! तडीपार गुंडाचा दगडाने ठेचून खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 10:52 IST

एका हॉटेलमध्ये खंडणी मागून खुनी हल्ला केल्याच्या रागातून हॉटेल मालक आणि त्याच्या पाच साथीदारांनी काटा काढल्याचा पोलिसांचा अंदाज

ठळक मुद्देतडीपार गुंडांवर पप्पु वाडेकर याच्यावर खुन, खुनाचा प्रयत्न,दरोडा, खंडणी असे विविध प्रकारचे ९ गुन्हे दाखल

राजगुरूनगर: विविध प्रकारच्या गुन्ह्यात सहभाग असलेला तडीपार गुंड राहुल उर्फ पप्पु कल्याण वाडेकर ,वय २८, याचा दगडाने ठेचून व धारदार शस्त्राने खून करण्यात आला आहे. एका हॉटेलमध्ये खंडणी मागून खुनी हल्ला केल्याच्या रागातून मालक मिलिंद जगदाळे व त्याच्या अन्य पाच साथीदारांनी पप्पूचा काटा काढल्याचा अंदाज पोलीस निरीक्षक सतिश गुरव यांनी वर्तवला आहे.

पप्पु वाडेकर याच्यावर खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी असे विविध प्रकारचे ९ गुन्हे दाखल आहेत. टोळीचा म्होरक्या म्हणून त्याच्या विरोधात खेड पोलिसांनी शिफारस केल्यानुसार त्याला खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यातून सहा महिने तडीपार करण्यात आले होते.

रविवारी (दि ११) रात्री तो आपल्या नातेवाईकांना भेटण्यास राजगुरूनगर येथे आला होता.संशयित आरोपी व त्याच्यात दोनदा जोरदार भांडणे झाली होती. रविवारी त्याला राजगुरूनगर येथील खेड कनेरसर मार्गावर रोड परिसरात त्याला आरोपींनी गाठले. रोडलगत एका झाडाखाली आरोपीना वाडेकर याला दगडाने ठेचून खून केला. घटनास्थळी  जिल्हा ग्रामिण अधिक्षक अभिनव देशमुख, खेड उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लंबाते, खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सतीश गुरव यांनी भेट दिली. या घटनेने शहरात खळबळ उडाली असुन लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकDeathमृत्यू