शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

घराच्या वाटणीवरून भावंडात वाद..! मोठ्या भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकत लहान भावाकडून मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 13:52 IST

लहान भावाने मोठ्या भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्याला व त्याच्या पत्नीस लोखंडी रॉडने मारून गंभीर जखमी केले.

पिंपरी : वडिलोपार्जित घराच्या वाटणी पत्रावरून झालेल्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून मारहाण केली. ही घटना शनिवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास साईनाथनगर, निगडी येथे घडली.अरविंद मोहन खोलीया (५५, रा.साईनाथनगर, निगडी) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, वल्लभ मोहन खोलीया (५३, रा.साईनाथनगर, निगडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अरविंद आणि त्यांचा भाऊ वल्लभ यांच्यामध्ये वडिलोपार्जित घराच्या वाटणी पत्रावरून वाद सुरू आहे. त्यावरून त्यांचे मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. शनिवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास फिर्यादी अरविंद आणि त्यांची पत्नी मंदिरात देवदर्शनासाठी गेले होते.दर्शन घेऊन घराच्या गेटजवळ आल्यानंतर अरविंद यांचा लहान भाऊ वल्लभ याने अरविंद आणि त्यांच्या पत्नीला अडविले. तुम्हाला आता जिवंत सोडत नाही, असे म्हणत अरविंद यांच्या डोळ्यात मिरची टाकून अरविंद व त्यांच्या पत्नी यांना लोखंडी रॉडने मारून गंभीर जखमी केले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडArrestअटक