शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

दहा मुख्यमंत्री आले, तरी दौंडमध्ये अडचण नाही: सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 13:43 IST

दौंड तालुक्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तीन वेळा येऊन गेले. त्यांनी केलेल्या घोषणांपैकी एक तरी पूर्ण केली का?

ठळक मुद्देफडणवीस, नव्हे फसवणीस

पाटस : दहा मुख्यमंत्री आले, तरी दौंड तालुक्यात राष्ट्रवादीला अडचण येणार नाही, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी  व्यक्त केला.पाटस (ता. दौंड) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या. दौंड तालुक्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तीन वेळा येऊन गेले. त्यांनी केलेल्या घोषणांपैकी एक तरी घोषणा पूर्ण केली का? असा प्रश्न विचारून ‘फडणवीस हे फसवणीस मुख्यमंत्री आहेत,’ अशी टीका त्यांनी केली. बारामतीत मुख्यमंत्र्यांच्या आगमनावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. तेव्हा ही लोकशाही आहे की हुकूमशाही? एकीकडे पाकिस्तानबरोबर युद्ध करायची भाषा करतात आणि दुसरीकडे पाकिस्तानचा कांदा तसेच साखर आयात करतात, ही कुठली राजनीती आहे? असा सवाल त्यांनी केला.पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष  प्रदीप गारटकर, अप्पासाहेब पवार, विकास ताकवणे, शांताराम बांदल, तात्यासाहेब टेळे, शंकर मगर, मंगेश रायकर, बन्सीलाल फडतरे यांची भाषणे झाली. नितीन  शितोळे यांनी सूत्रसंचालन केले. विकास  खळदकर यांनी आभार मानले.या वेळी वैशाली नागवडे, सभापती ताराबाई देवकाते, उपसभापती प्रकाश नवले, वीरधवल जगदाळे, गुरुमुख नारंग, सोहेल खान, दिलीप हंडाळ, आनंद थोरात, सत्त्वशील शितोळे, योगिनी दिवेकर, वैशाली धगाटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते...........पाटील भावी मुख्यमंत्री म्हणून वावरू लागलेत!प्रदीप गारटकर म्हणाले, की हर्षवर्धन पाटील राजकीयदृष्ट्या अडचणीत होते म्हणून ते भाजपत गेले आणि भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते बोलत आहेत.वास्तविक, गेल्या विधानसभेला भाजपत जाण्याचा त्यांचा निर्णय झाला होता. त्यांचा पक्षप्रवेशाचा  निर्णय आता अमलात आला; मात्र खापर राष्ट्रवादीवर फोडत आहेत. काँग्रेस पक्ष वाढविण्याकडे दुर्लक्ष  करणारे हर्षवर्धन पाटील यांचे राजकीय भवितव्य अंधारात आहे.

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा