शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अमित शहांकडून पोलीस अधिकाऱ्यांची शिकवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 22:00 IST

पोलीस महासंचालकांच्या सुरक्षा परिषदेस सुरुवात

ठळक मुद्देपंतप्रधान करणार मार्गदर्शनतंत्रज्ञानातील बदलांवर तसेच देशाअंतर्गत सुरक्षेवर या परिषदेत चर्चा केली जाणार

पुणे :   देशभरातील पोलीस महासंचालकांच्या राष्ट्रीय पातळीवरील सुरक्षा परिषदेस शुक्रवारी सुरुवात झाली. यात देशभरातील पोलीस महासंचालक या परिषदेत सहभागी झाले असून शुक्रवारी दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मार्गदर्शन केले. आज (शनिवार) या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार असून शुक्रवारी रात्री ते लोहगाव विमानतळावर दाखल झाले.  पाषाण रस्त्यावरील आयसर (भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधनसंस्था) संस्थेच्या आवारात परिषद होत आहे. या परिषदेस सुरुवात  झाल्यानंतर दुपारच्या सत्रात शहा यांनी देशभरातील पोलीस महासंचालकांना मार्गदर्शन केले. या निमित्ताने एका पुस्तिकेचे प्रकाशन शहा यांच्या हस्ते करण्यात आले. परिषदेचा मुख्य विषय न्यायवैद्याकीय आणि शास्त्रीय तपास आहे. तंत्रज्ञानातील बदलांवर तसेच देशाअंतर्गत सुरक्षेवर या परिषदेत चर्चा केली जाणार आहे.तीन दिवसांच्या परिषदेची सांगता रविवारी (९ डिसेंबर) होणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सल्लागार अजित डोवाल, उपसल्लागार दत्ता पडसलगीकर यांच्यासह १८० पेक्षा जास्त वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले आहेत. या परिषदेच्या निमित्ताने आयसर संस्थेच्या आवारात तसेच पाषाण, बाणेर रस्त्यावर शुक्रवारी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहा यांचे दुपारी लोहगाव येथील हवाई दलाच्या तळावर आगमन झाले. हवाई दल अधिकारी एअर कमोडोर राहुल भसीन, केंद्रीय गुप्तचर विभागाचे प्रमुख अरविंद कुमार,राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल, पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर तसेच भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष योगेश गोगावले, जयंत येरवडेकर आदी या प्रसंंगी उपस्थित होते.  

टॅग्स :PuneपुणेAmit Shahअमित शहाPoliceपोलिस