शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
2
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
3
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
4
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
5
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
6
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
7
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
8
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
9
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
10
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
11
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
12
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
13
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
14
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
15
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
16
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
17
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
18
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
19
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
20
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

वासुंदे परिसरातील टँकर आठवड्यापासून बंद

By admin | Updated: June 6, 2015 22:12 IST

वासुंदे (ता. दौंड) परिसरामध्ये जनावरांच्या व नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने शासकीय

वासुंदे : वासुंदे (ता. दौंड) परिसरामध्ये जनावरांच्या व नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने शासकीय स्तरावर टँकर मागणीचा प्रस्ताव दाखल केल्यानंतर तब्बल दीड महिन्याने या गावासाठी शासकीय टँकर उपलब्ध झाला होता. मात्र, हा टँकरही आठवड्यापूर्वी अचानक बंद झाल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रस्ताव दाखल केल्यानंतर शासकीय स्तरावर झालेल्या दिरंगाईमुळे शासकीय टँकर उपलब्ध होण्यात अनेक अडचणी आल्या. त्यानंतर दि.१३ मे रोजी या गावात शासकीय टँकर दाखल झाला. त्यामुळे पाणीटंचाईच्या समस्येपासून जनतेला दिलासा मिळाला. मात्र, सुरळीतपणे सुरु असलेला हा टँकर अचानक नाट्यमयरित्या बंद झाल्याने पुन्हा नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावू लागली आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता, जो टँकर वासुंदे गावासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाठविण्यात आला होता, त्या टँकरला लेखी आदेश नसल्याचे समजते. केवळ शासकीय स्तरावरील तोंडी आदेशानुसार हा टँकर या ठिकाणी आला होता. मात्र, सुरु असलेला सदरचा टँकर अचानकपणे या ठिकाणाहून दुसऱ्या तालुक्यामध्ये पाठवल्याने सुरळीत चालू असलेला पाणीपुरवठा बंद पडला आहे.