शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

बहीण पुन्हा लाडकी कधी होणार? बारामतीत ताई-दादा एकाच कार्यक्रमात पण बोलणं टाळलं…

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 19:09 IST

या कार्यक्रमाची  निमंत्रण पत्रिका एेन वेळी मिळाल्याने  खासदार सुप्रिया सुळे या नाराज होत्या.

बारामतीलोकसभेच्या निवडणुकीनंतर बारामती परीसरात कोणत्याही कार्यक्रमात  खासदार सुप्रिया सुळे किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र व्यासपीठावर आलेले नाहीत.  मात्र तालुक्यातील अंजनगावच्या वीज वितरण केंद्राच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे  आमनेसामने आल्याचे पहावयास मिळाले.या कार्यक्रमाची  निमंत्रण पत्रिका एेन वेळी मिळाल्याने  खासदार सुप्रिया सुळे या नाराज होत्या. त्यांनी आपली नाराजी थेट मुख्यमंत्री व ऊर्जा खात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून स्पष्ट केली. मात्र, या नाराजी नंतर ही सुप्रिया सुळे या अंजनगाव मध्ये पोहोचत सहभागी झाल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अगोदर त्या अंजनगाव मध्ये पोहोचल्या.

यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांची  प्रतीक्षा करत थांबल्या होत्या. त्यानंतर हा उद्घाटन सोहळा दोघांच्याही उपस्थितीत पार पडला. या निमित्ताने हे दोघे पहिल्यांदाच बारामतीत एकत्र कार्यक्रमात दिसून आले. उदघाटनानंतर सुळे पुढील कार्यक्रमासाठी निघुन गेल्या.मात्र,संपुर्ण कार्यक्रमात दोघांनी एकमेकांशी बोलणे टाळल्याचे यावेळी दिसुन आले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारSupriya Suleसुप्रिया सुळेBaramatiबारामती