शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

विद्वान तबलावादक, थिरखवा शैलीचे अभ्यासक पं. नारायण जोशी यांचे पुण्यात निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 11:52 AM

फरुखाबाद घराण्याचे उत्तम तबलावादक आणि थिरखवा शैलीचे गाढे अभ्यासक पं. नारायणराव जोशी यांचे बुधवार (दि. २९ नोव्हेंबर) पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. 

ठळक मुद्देउ. अहमदजान थिरखवा यांच्याकडे राहून घेतले तबल्याचे शिक्षणनारायणराव जोशी होते उस्ताद अहमदजान थिरखवा यांचे जवळचे शिष्य

पुणे : फरुखाबाद घराण्याचे उत्तम तबलावादक आणि थिरखवा शैलीचे गाढे अभ्यासक पं. नारायणराव जोशी यांचे बुधवार (दि. २९ नोव्हेंबर) पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. प्रसिद्ध गायक आणि व्हायोलिनवादक कै. गजाननबुवा जोशी यांचे ते सुपुत्र. उस्ताद अहमदजान थिरखवा यांचे अगदी जवळचे शिष्य. अगदी पूर्वी गुरुगृही राहून सर्व शिक्षा संपादन करणे ही परंपरा होती. त्याच पद्धतीने नारायणराव जोशी यांनी अनेक वर्ष उ. अहमदजान थिरखवा यांच्याकडे राहून तबल्याचे शिक्षण घेतले. गुरुंनी दिलेला सर्व तबला मुखोद्गत असायचा. बरोबरच्या शिष्य मंडळींना एखादी गोष्ट अडली, की ते नारायण जोशींना त्याचा संदर्भ विचारायचे. यामुळे थिरखवा शैली त्यांनी उत्तम आत्मसात केली, ती शैली ते जगले. थिरखवा साहेबांच्या मुखात अल्लाह अल्लाह नामाइतकेच नारायण नारायण हे नाव असायचे. 

टॅग्स :Puneपुणे