शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

सुप्यात रिलायन्स कॅम्प कोला कंपनीची डीलरशिप मिळवून देण्याच्या नावाखाली चार लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 13:57 IST

कंपनीचे अॅग्रीमेंट केल्यानंतर कंपनीची टीम तुमच्या गोडाऊनला येऊन व्हिजिट करेल,असे सांगून घातला गंडा

सुपे : बारामती तालुक्यातील सुपे येथील व्यावसायिकाला रिलायन्स कॅम्प कोला कंपनीची डीलरशिप मिळवून देण्याच्या नावाखाली सुमारे चार लाखाला गंडा घातल्याची घटना घडली आहे. वैभव नवनाथ चांदगुडे (रा. खोपवाडी, सुपे, ता. बारामती) यांनी या संदर्भात सायबर पोलिसात तक्रार दिली आहे. मागील महिन्यात वैभव याला एका व्यक्तीचा फोन आला.कॅम्प कोला कंपनीच्या डीलरशिपचे काम द्यायचे आहे. त्यानंतर त्यांनी कंपनीचे अॅग्रीमेंट केल्यानंतर कंपनीची टीम तुमच्यागोडाऊनला येऊन व्हिजिट करेल, असे सांगण्यात आले. त्यामुळे मी अॅग्रीमेंटसाठी तयार होऊन ४९ हजार ५०० रुपये गुगल पे वर पाठविले. तसेच त्यांच्याशी संपर्क करून अॅग्रीमेंट पूर्ण केले असून आपली टीम भेटीसाठी कधी येणार असे बोललो. त्यावेळी त्यांनी मला कोल्ड्रिंकचे अर्धे पेमेंट केल्यानंतर आमची कंपनीची टीम तुमच्या गोडाऊनला भेट देईल, असे सांगितले.त्यामुळे त्यांनी माझ्याकडून कोल्ड्रिंकची ऑर्डर बिल म्हणून ५ लाख १० हजार रुपये झाले आहेत अर्धी रक्कम भरा, असे सांगितले. तुमचे अर्धे पेमेंट झाल्यानंतर तुमच्याकडे २४ तासांत आमची टीम भेट देईल, असे सांगण्यात आले. बँकेकडून कर्ज काढले. जीएसटीचे १८ टक्के म्हणजे ९० हजार १९० रुपये रक्कम पाठविली. त्यानंतर २ लाख ५० हजार असे मिळून ३ लाख ८९ हजार ६९० एवढी रक्कम पाठविली. त्यावेळी ते भेटायला येतो असे सांगितले, पण आलेच नाहीत. त्यानंतर चौकशी केली असता हे सर्व फ्रॉड असल्याचे लक्षात आले. मात्र, त्यांनी मला सुमारे ४ लाखाला गंडा घातल्याचे लक्षात आले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी