शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

Baramati Bypoll Election: सुनेत्रा पवारांच्या विनंतीला मान दिला; अखेर बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 15:25 IST

अजितदादांच्या जागेवर सुनेत्रा पवार यांची निवड व्हावी अशी बारामतीकरांची इच्छा होती

पुणे :  बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीतील दिग्गज नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. महायुतीतील प्रमुख नेत्यांनी उपस्थित राहून पवार यांच्या उमेदवारीला बळ अन् पाठिंबा दिला. तसेच लक्ष्मण हाके यांनी माघार घेत सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला. परंतु करुणा मुंडे, काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे हे सुद्धा रिंगणात उतरले होते. अखेर सुनेत्रा पवार यांच्या विनंतीला मान देत काँग्रेसने आज बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेतल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.  अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त जागा झाली होती. त्यानंतर याठिकाणी पोटनिवडणूक जाहीर झाली. अजितदादांवरील बारामतीकरांचे प्रेम पाहता ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे भाजप आणि शरद पवार पक्षाने याठिकाणी उमेदवार न देण्याचे जाहीर केले. परंतु काँग्रेसने बारामती पोटनिवडणुकीसाठी आकाश मोरे उमेदवार दिला होता. ही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र सुनेत्रा पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून माघार घेण्याची विनंती केल्याची माहिती सपकाळ यांनी दिली. अखेर आज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. आता बारामती विधानसभेत अजित पवारांच्या जागेवर सुनेत्रा पवार यांचा नावाचा शिक्कामोर्तब झाला आहे.    

English
हिंदी सारांश
Web Title : Congress Withdraws from Baramati Bypoll Following Sunetra Pawar's Request

Web Summary : Congress withdrew from the Baramati by-election after Sunetra Pawar's request. Sunetra Pawar filed her nomination with support from Mahayuti leaders. The Baramati seat fell vacant after Ajit Pawar's death. Congress candidate Akash More initially contested, but the party ultimately withdrew on the last day for withdrawals.
टॅग्स :PuneपुणेSunetra Pawarसुनेत्रा पवारAjit Pawarअजित पवारHarshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण