शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

धक्कादायक! पुण्यात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या, पती-पत्नीसह दोन मुलांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 00:58 IST

शेजारी राहणाऱ्या लोकांच्या संपूर्ण प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच मुंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पुणे - पुण्यातील मुंढवा परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश. या कुटुंबाने आर्थिक नुकसान झाल्यामुळे आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

शेजारी राहणाऱ्या लोकांच्या संपूर्ण प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच मुंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मिळालेल्या माहतीनुसार, दिपक थोटे ( वय- 59) इंदू दिपक थोटे ( वय- 45)  मुलगा  ऋषिकेश दिपक थोटे (वय- 24) मुलगी समीक्षा दिपक थोटे (वय-17)  अशी आत्महत्या केलेल्या चौघांची नावे आहेत. मूळचे अमरावती येथील असलेले थोटे कुटुंबीय दोन महिन्यापूर्वी ते केशवनगर भागात वास्तव्यास आले होते.

डॉ. दौलत पोटे यांना हे कुटुंबीय राहत असलेल्या फ्लॅटचा दरवाजा बंदच असल्याने संशय आला. यानंतर त्यांनी केशवनगर पोलीस ठाण्यास कळवले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दरवाजा जोरजोरात आदळून उघडला असता हा प्रकार उघड झाला. पोलिसांनी चौघांचे मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीकरिता ससून रुग्णालयात पाठविले आहेत. आर्थिक नुकसान झाल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे.

टॅग्स :Puneपुणेhusband and wifeपती- जोडीदारFamilyपरिवारPoliceपोलिस