शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात सासरी होणाऱ्या छळामुळे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 12:10 IST

सासरच्या या छळाला कंटाळून आत्महत्या

पुणे : जेवण नीट करीत नाही, सकाळी लवकर उठत नाही, या कारणावरून सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने सोमवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

निकीत जितेंद्र मलके (रा. समर्थनगर, भाजी मंडईजवळ,खराडी) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. अंकिता निकीत मलके (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. ही घटना सोमवारी २८ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता खराडीतील समर्थनगरमध्ये घडली.

याप्रकरणी अंकिताचे वडील अशोक लक्ष्मण रावळकर (वय ६१, रा. थेरगाव) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सासरे जितेंद्र ऊर्फ मुन्ना बादशहा मलके, संतोषी जितेंद्र मलके, निहाल मलके यांच्यावर गुन्हा दाखल करून पती निकीत मलके याला अटक केली आहे.

फिर्यादी अशोक रावळकर यांची मुलगी अंकिता हिचा दोन वर्षांपूर्वी निकीत याच्याबरोबर विवाह झाला होता. लग्नानंतर तू जेवण नीट करीत नाही. सकाळी लवकर उठत नाही, यावरून तिला सातत्याने शिवीगाळ करून छळ सुरू होता. या छळाला कंटाळून अंकिता हिने सोमवारी सायंकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगChandan Nagarचंदननगरchandan nagar policeचंदननगर पोलीस