शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
2
महेंद्रसिंग धोनी आम्हाला कळवेल...! कॅप्टन कूलच्या निवृत्तीच्या चर्चांवर CSK ने दिले महत्त्वाचे अपडेट्स
3
दगडफेक अन् खुर्चीफेक, अखिलेश यादवांच्या सभेत उडाला गोंधळ; पोलिसांचा लाठीचार्ज, काय घडलं?
4
T20 WC 2024: "रिंकू एकमेव खेळाडू आहे जो...", 'भज्जी'ने टीम इंडियासाठी सांगितली रणनीती
5
Closing Bell: शेअर बाजाराचं मार्केट कॅप $५ ट्रिलियन पार; मेटल शेअर्समध्ये तेजी, बँक-आयटी घसरले
6
IPL Playoffs 2024 Qualifier 1 KKR vs SRH: आजचा सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होणार... जाणून घ्या नियम
7
हिंदी सोडा 'या' साऊथ अभिनेत्याकडे आहे कोट्यवधींची संपत्ती, बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट अन्...
8
माझं काम न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची यादी मी अजितदादांकडे दिली, पण...; श्रीरंग बारणेंचा आरोप
9
तुम्हाला तुमची चूक मान्य आहे का? कोर्टाच्या प्रश्नावर ब्रिजभूषण सिंह यांनी स्पष्टच सांगितले
10
सावधान! आरोग्यविषयक ‘या’ समस्या असलेल्या लोकांसाठी चहाचा एक घोट ठरू शकतो ‘विष’
11
Sunita Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; माझे पती जेलमध्ये जाऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर..."
12
धक्कादायक! मोबाईलनं घेतला २२ वर्षीय युवतीचा जीव; डॉक्टरांनी रहस्य उलगडलं, पोलीस हैराण
13
“कुणालाही पाठीशी घालू नका”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश
14
Fact Check : भाजपने भारतीय मेट्रोचा विकास म्हणत शेअर केला सिंगापूरचा फोटो
15
लोन घेतलं नाही, पण IDFC Bankनं EMI कापला, आता कोर्टानं ठोठावला मोठा दंड; काय आहे प्रकरण?
16
Vaishakh Purnima 2024: वैशाख पौर्णिमेला राशीनुसार करा दान; मिळेल सौख्य, शांति, समाधान!
17
आकडा कमी होणार, तरीही भाजपला ३०० जागा मिळणार! प्रशांत किशोर यांचा दावा
18
कली म्हणतात तो हाच; जो आता घराघरात शिरलाय, नव्हे तर मनामनात शिरलाय!
19
क्रीम अँड ब्लॅक गाऊन, डायमंड नेकलेस, शॉर्ट हेअरकट; 'देसी गर्ल'चा प्रेमात पाडणारा परदेशी लूक!
20
टीम इंडियाचा नवा कोच धोनी ठरवणार? BCCI कडून हालचालींना वेग, द्रविडची खुर्ची कोणाला?

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; हुंडाबळीप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2022 7:16 PM

सासरच्या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल...

पिंपरी : माहेरच्यांकडून पैसे घेऊन ये, असे म्हणून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केला. छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. रामनगर, गव्हाणेवस्ती, भोसरी येथे ७ मे २०२१ ते ३ मार्च २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

आरती सुनील खडसे (वय २१), असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. मयत विवाहितेच्या वडिलांनी याप्रकरणी ४ मार्च २०२२ रोजी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मयत विवाहितेचा पती सुनील त्र्यंबक खडसे (वय ३०), सासरे त्र्यंबक खडसे, सासू आणि चार नणंद तसेच एका नणंदेचा पती यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची मुलगी आरती ही तिच्या सासरी नांदत असताना आरोपींनी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. माहेरच्यांकडून पैसे घेऊन ये, असे म्हणून वेळोवेळी पैशांची मागणी करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. त्यामुळे तिने राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला, असे फिर्यादीत नमूद आहे. मयत विवाहितेच्या  वडिलांनी याप्रकरणी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानुसार हुंडाबळी प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी